AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Purchase : आयात शुल्क वाढवलं, मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला? रिपोर्ट काय सांगतो?

Gold Purchase : मागच्या अनेक दिवसांपासून सोन्याबद्दल बरीच चर्चा आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोनं खरेदी करु नका वर्षभर असं आवाहन केलं. त्याचं कारण असं आहे की, सोन्यामुळे परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढतोय. इतक्या सगळ्या आवाहनानंतर सोनं खरेदीत कितपत फरक पडलाय? रिपोर्ट काय सांगतो?

Gold Purchase : आयात शुल्क वाढवलं, मोदींचं आवाहन, त्यानंतर भारतीयांच्या सोनं खरेदीत किती फरक पडला? रिपोर्ट काय सांगतो?
Gold
| Updated on: Jun 02, 2026 | 4:05 PM
Share

जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात सोन्याचं एक वेगळं स्थान आहे. सोन्यासोबत भारतीयांचं एक वेगळं नातं आहे. अडचणीच्या काळात जास्त पैसा मिळवून देणारा धातू हे सोन्याचं महत्व आहेच. पण सोन्याच्या बाबतीत भारतीय खूप भावनिक असतात. 1991 साली जेव्हा देशाचं सोनं गहाण ठेवायची वेळ आलेली, तेव्हा ती गोष्ट भारतीयांच्या मनाला खूप लागलेली. नाईलाजाने सोनं विकावं लागणं ही भावना मनाला खूप लागते. म्हणून आपल्याकडे जितकं जास्त सोनं तितकी श्रीमंती बक्कळ मानली जाते. पण सध्या याच सोन्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसतो आहे. कारण सोनं खरेदीसाठी डॉलरमध्ये पैसा मोजावा लागतो. त्यात आपली परकीय गंगाजळी आटत चालली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी करु नका असं आवाहन केलं. पण त्याचा काहीही फायदा झालेला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा