विमान प्रवास: ट्रेनच्या भाड्यापेक्षा स्वस्त विमानाचं तिकीट; मार्ग आणि वेळापत्रक त्वरित तपासा

फ्लाइट क्रमांक 6E 7956 दिब्रुगढ ते शिलॉन्ग आहे, जी डिब्रूगढ़वरून 13.35 वाजता उड्डाण करेल आणि 15.30 वाजता शिलॉन्गला उतरेल. ही विमानसेवाही 2 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, या सेवेचे भाडे 1400 रुपये ठेवण्यात आलेय. यानंतर 6E 6003 जम्मू-लेह फ्लाइट आहे, ज्याचे भाडे 1854 रुपये ठेवण्यात आलेय. हे विमान जम्मूहून 11.45 ला निघेल आणि 12.55 ला लेह विमानतळावर उतरेल. 31 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलीय.

विमान प्रवास: ट्रेनच्या भाड्यापेक्षा स्वस्त विमानाचं तिकीट; मार्ग आणि वेळापत्रक त्वरित तपासा
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 5:05 PM

नवी दिल्लीः ट्रेनच्या भाड्यापेक्षा स्वस्त विमान तिकिटात प्रवासाची इंडिगो या विमान कंपनीनं ऑफर दिलीय. इंडिगो एअरलाईनचे भाडे 1400 रुपयांपासून सुरू होते. आजकाल लोक या भाड्यात ट्रेनमधून प्रवास करतात. फर्स्ट एसीचे भाडे याच्या दुप्पट असू शकते. इंडिगोच्या म्हणण्यानुसार, शिलाँग ते दिब्रुगड फ्लाइटचे भाडे फक्त 1400 रुपये आहे. इंडिगो एअरलाइनने ट्विटमध्ये फ्लाइट, भाडे आणि प्रवासाचा वेळ याबद्दल सांगितले आहे. फ्लाइट क्रमांक 6E 7955 शिलाँग ते दिब्रुगढ आहे, ज्याचे भाडे 1400 रुपये आहे. हे फ्लाईट शिलाँगहून 12.10 वाजता निघेल आणि दिब्रुगडला 13.35 वाजता पोहोचेल. 2 नोव्हेंबरपासून ही विमानसेवा सुरू झालीय.

फ्लाइट क्रमांक 6E 7956 दिब्रुगढ ते शिलॉन्ग

फ्लाइट क्रमांक 6E 7956 दिब्रुगढ ते शिलॉन्ग आहे, जी डिब्रूगढ़वरून 13.35 वाजता उड्डाण करेल आणि 15.30 वाजता शिलॉन्गला उतरेल. ही विमानसेवाही 2 नोव्हेंबरपासून सुरू होत असून, या सेवेचे भाडे 1400 रुपये ठेवण्यात आलेय. यानंतर 6E 6003 जम्मू-लेह फ्लाइट आहे, ज्याचे भाडे 1854 रुपये ठेवण्यात आलेय. हे विमान जम्मूहून 11.45 ला निघेल आणि 12.55 ला लेह विमानतळावर उतरेल. 31 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलीय.

विमान भाडे किती?

फ्लाइट क्रमांक 6E 7158 इंदूर-जोधपूर सेवा 31 ऑक्टोबरपासून सुरू झाली. ही फ्लाइट इंदूरहून 15.04 वाजता निघून 16.30 वाजता जोधपूरला पोहोचेल. या विमानसेवेचे भाडे 2695 रुपये आहे. फ्लाइट क्रमांक 6E 7159 जोधपूर-इंदूरसाठी आहे. हे विमान जोधपूरहून 17.00 वाजता उड्डाण करेल आणि 18.40 वाजता इंदूरला पोहोचेल. फ्लाइट 6E 291 लेह-जम्मू 31 ऑक्टोबर रोजी सुरू झालीय. ही फ्लाइट लेहवरून 9.50 वाजता उड्डाण करेल आणि 11.10 वाजता जम्मूला पोहोचेल. या फ्लाइटचे भाडे 2946 रुपये आहे.

फ्लाइट 6E 7313 प्रयागराज-इंदूरचे भाडे 3429 रुपये

फ्लाइट 6E 7313 प्रयागराज-इंदूरचे भाडे 3429 रुपये आहे. ही फ्लाईट प्रयागराजहून 12.10 वाजता उड्डाण करेल आणि 14.15 वाजता इंदूरला पोहोचेल. हे उड्डाणही 31 ऑक्टोबरपासून सुरू झाले. फ्लाइट 6E 7152 सुरत-इंदूरचे भाडे 3429 रुपये आहे. ही फ्लाइट इंदूरहून 20.55 वाजता निघते आणि 22.00 वाजता इंदूरला पोहोचते. फ्लाइट 6E 7078 लखनौ-नागपूरचे भाडे 3473 रुपये आहे. ही फ्लाइट लखनौहून 13.25 वाजता उड्डाण करेल आणि 15.15 वाजता नागपूरला पोहोचते. ही फ्लाइट 31 ऑक्टोबरपासून सुरू झालीय.

फ्लाइट 6E 7078 लखनौ-नागपूरचे भाडे 3473 रुपये

फ्लाइट 6E 7078 लखनौ-नागपूरचे भाडे 3473 रुपये आहे. ही फ्लाइट लखनौहून 18.10 वाजता उड्डाण करेल आणि 20 वाजता नागपूरला पोहोचेल. ही विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून सुरू झालीय. फ्लाइट 6E 7314 इंदूर – प्रयागराजचे भाडे 3637 रुपये आहे आणि इंदूर 14.45 वाजता उड्डाण करेल आणि 16.35 वाजता प्रयागराजला पोहोचेल. फ्लाइट 6E 7153 इंदूर-सुरत 19.00 वाजता उड्डाण करेल आणि 20.25 वाजता सुरतला पोहोचेल. त्याचे भाडे 3637 रुपये आहे. ही सर्व उड्डाणे नॉन-स्टॉप श्रेणीतील आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट थांबल्यानंतर विमानसेवा सुरू करण्यात आली. देशाच्या विविध भागांसाठी हवाई उड्डाण सुरू झाले. त्याचप्रमाणे काही परदेशी उड्डाणेही सुरू करण्यात आलीत. मात्र, विमान प्रवासादरम्यान कोरोना प्रोटोकॉल पाळणे आवश्यक असेल.

संबंधित बातम्या

पेन्शनर्ससाठी खास सुविधा! आता व्हिडीओ कॉलद्वारे सादर करा हयातीचा दाखला, प्रक्रिया काय?

Special Story | शाळा सोडून दुकानात कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम, आज कंपनीची कमाई 54.8 कोटी, कोण आहेत कैलास काटकर?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.