बहीण ईशा आईसारखी, भाऊ आकाश रामसारखा आणि मी स्वत:ला समजतो हनुमान, अनंत अंबानीचा मोठा खुलासा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा शाही विवाहसोहळा हा गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडतोय. या एक शाही विवाहसोहळा असणार आहे. या विवाहसाठी फक्त भारतच नाही तर विदेशातूनही लोक दाखल होत आहेत. नुकताच आता अनंत अंबानीने मोठा खुलासा केलाय.

बहीण ईशा आईसारखी, भाऊ आकाश रामसारखा आणि मी स्वत:ला समजतो हनुमान, अनंत अंबानीचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 6:48 PM

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी हा सध्या चर्चेत आहे. अनंत अंबानी आणि हा राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करतोय. बालपणीचे मित्र मैत्रीण राधिक आणि अनंत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी बघायला मिळतंय. हे लग्न तीन दिवस चालणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हा विवाहसोहळा पार पडतोय. फक्त भारतच नाही तर विदेशातूनही खास पाहुणे या लग्नसोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. तब्बल 2500 पदार्थ या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना वाढले जाणार आहेत.

लग्नामुळे अनंत अंबानी हा चर्चेत असतानाच त्याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना अनंत अंबानी हा दिसलाय. हेच नाही तर आरोग्याच्या काही समस्या सुरू असताना राधिक मर्चंट हिने आपली साथ दिल्याचे सांगताना अनंत अंबानी हा दिसला. यासोबतच आपल्या कुटुंबाबद्दल काही खुलासे करताना अनंत अंबानी दिसला.

अनंत अंबानी हा म्हणाला की, बहीण ईशा अंबानी ही आईसारखी आहे. तर भाऊ आकाश हा रामसारखा आहे. बहीण भावामधील प्रेम सांगताना यावेळी अनंत अंबानी दिसला. हेच नाही तर आपण स्वत: हनुमान असल्याचे अनंत अंबानी याने सांगितले. अनंत अंबानी याचा देवांवर खूप जास्त विश्वास आहे. तो देवाला खूप मानतो.

यावेळी अनंत अंबानी याला विचारण्यात आले की, अंबानी असल्याचे तुला काही प्रेशर आहे का? यावर अनंत अंबानी याने थेट म्हटले की, अजिबातच नाही. मी फक्त माझ्या वडिलांच्या विजनला फाॅलो करतो. कारण हेच मला पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. अनंत अंबानी याने हे देखील सांगितले की, त्याचे वडील मुकेश अंबानी हे स्ट्रिक्ट नाहीत.

पारंपारिक गुजराती परिवारासारखेच आम्ही त्यांचा खूप सन्मान करतो. मी माझ्या बहिणीला आई आणि भावाला राम मानतो आणि स्वत:ला हनुमान कारण मला आयुष्यभर त्यांच्या मार्गदर्शनाने चालायचे आहे. यावेळी अजूनही काही मोठे खुलासे करताना अनंत अंबानी हा दिसला आहे. अनंत अंबानीचे लग्न 1 ते 3 तारखेपर्यंत चालणार आहे. या विवाहसोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Non Stop LIVE Update
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.