AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PF वर कर्ज मिळते? एका क्लिकवर जाणून घ्या विड्रॉलची प्रक्रिया

Loan Against PF: प्रोव्हिडंड फंडवर कर्ज मिळते का? असा प्रश्न अनेक पगारदार कर्मचार्‍यांच्या मनात असतो. कारण पीएफची रक्कम काढल्यावर त्या रक्कमेवर व्याजही मिळत नाही आणि ती रक्कमही खर्च होते. काय आहे त्याचे उत्तर?

PF वर कर्ज मिळते? एका क्लिकवर जाणून घ्या विड्रॉलची प्रक्रिया
पीएफवर कर्जImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 19, 2026 | 3:29 PM
Share

Loan Against PF: प्रोव्हिडंड फंड (PF) हा पगारदारांच्या, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. या फंडाचे व्यवस्थापन EPFO करते. या फंडचा उद्देश हा पगारदार कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतर एक निधी तयार करणे हा असतो. पण अनेकदा आर्थिक तंगी, आर्थिक चणचण यामुळे कर्मचारी पीएफ खात्यातील रक्कम काढतात. काही कारणासाठी ही रक्कम काढता येते. पण रक्कम काढण्याऐवजी या रक्कमेवर कर्ज मिळाले तर रक्कम सुरक्षित राहील आणि त्यावरील व्याजही सुरू असेल असा विचार अनेकांच्या मनात येतो. ईपीएफओ पीएफवर कर्ज सुविधा देते का?

PF वर कर्जाची सुविधा मिळते का?

पीएफ खात्यावर बँकेच्या कर्जासारखे कर्ज मिळत नाही. पण कर्मचाऱ्यांना काही खास कारणांसाठी, ज्यात आरोग्य, घर खरेदी, शिक्षण, लग्न या कारणासाठी कर्ज मिळते. त्यांना पीएफ खात्यातून काही रक्कम काढता येते. ही रक्कम एकदा काढल्यावर ती पुन्हा जमा करता येत नाही. पण ही सुविधा काही खास कारणांसाठी आणि अटी-शर्तीवरच देण्यात येते.

PF खात्यातून रक्कम काढण्याचे नियम

कर्मचारी EPFO चा सक्रिय सदस्य असावा. त्याच्याकडे UAN ( युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) असावा

आरोग्य, घर खरेदी, शिक्षण, लग्न यापैकी योग्य कारणाचा उल्लेख असावा

तर सदस्याने निश्चित सेवा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे

चेहरा दाखवा, पीएफ काढा

ईपीएफओने कात टाकली आहे. येत्या 1 एप्रिलपासून सदस्य पीएफ खात्यातील एक ठराविक रक्कम युपीआय द्वारे काढू शकतील. तर लवकरच पीएफ एटीएम कार्ड पण येणार आहे. तर त्यासोबतच चेहरा दाखवा आणि पीएफ काढा असे नवीन फीचर सादर होणार आहे. प्रोव्हिडंट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांकाचे (UAN) अलॉटमेंट आणि ॲक्टिवेशन UMANG ॲपच्यामाध्यमातून करण्यात येईल. फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा (FAT) त्यासाठी वापर करण्यात येईल. उमंग ॲपमधून ही सुविधा मिळणार आहे.

मिस्ड कॉलद्वारे PF मधील शिल्लक जाणून घ्या

तुम्हाला पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारेही पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 अथवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...