1 जानेवारीपासून बदलणार हे 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांमुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे.

1 जानेवारीपासून बदलणार हे 10 नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 2:03 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी 2021 पासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांमुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. अधिक माहितीनुसार, 1 जानेवारीपासून चेक देताना होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सकारात्मक वेतन प्रणाली, भारतभरातील सर्व चारचाकी वाहनांसाठी अनिवार्य एफएएसटीएग आणि छोट्या व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर (जीएसटी) रिटर्न भरण्यासाठी नवीन सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे नवीन नियम लागू होण्यापूर्वी त्याविषयी तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. (cheque upi payment these 10 rules are changing from 1 january new year)

1. सर्व चारही चाक वाहनांसाठी FASTag अनिवार्य

2. चेक देताना ‘पॉझिटिव्ह वेतन’ प्रणाली लागू होणार

3. कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहाराची मर्यादा वाढेल

4. कार खरेदी करणं पडणार महागात

5. लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी तुम्हाला नंबरआधी शून्य लावणं महत्त्वाचं

6. तिमाही जीएसटी रिटर्न भरण्याची सुविधा

7. व्हॉट्सअॅप निवडक फोनवर काम करणं करेल बंद

8. दुचाकींचेही भाव वाढतील

9. UPI मधून व्यवहार करणं महागणार

10. सरल जीवन विमा होणार लॉन्च (cheque upi payment these 10 rules are changing from 1 january new year)

संबंधित बातम्या – 

जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?

New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा

क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून नियम बदलणार

(cheque upi payment these 10 rules are changing from 1 january new year)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.