AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

74 वेळा नकार देऊनही नाही मानली हार… जाणून घ्या, देशातील या पहिल्या युनिकॉर्न जोडप्याची अनोखी कहाणी सारांश

Off Business आणि त्याचा धाकटा भाऊ Oxyzo यांचे यश केवळ चांगल्या पालकत्वा पुरते मर्यादित नाही. त्यासाठी खूप पापड लाटावे लागले. या यशामागे ७४ नकार दडलेले आहेत. रुची आणि आशिष हे भारतातील सर्वात लोकप्रिय सीईओ असले तरी, पुर्वी त्याच्या सीरीज बी फंडिंग पिच ला 74 नकार मिळाले आहेत. अनेक अडचनींनतरच त्यांना हे अव्दितीय यश पहायला मिळाले आहे.

74 वेळा नकार देऊनही नाही मानली हार... जाणून घ्या, देशातील या पहिल्या युनिकॉर्न जोडप्याची अनोखी कहाणी सारांश
देशातील या पहिल्या युनिकॉर्न जोडप्याची अनोखी कहाणीImage Credit source: TV9
| Updated on: Apr 17, 2022 | 6:18 PM
Share

 मुंबईः युनिकॉर्न (Unicorn) म्हणजे त्या स्टार्टअपचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स होते. एक स्टार्टअप अनेक वेळा तोट्यात आल्यानंतर, तोटा केल्यानंतर आणि खूप कठीण प्रसंगातून जात असताना यशस्वी होतो. अशा परिस्थितीत स्टार्टअपला युनिकॉर्न बनवणे अजिबात सोपे नाही. रुची कालरा (Ruchi Kalra)आणि आशिष हे देशातील पहिले युनिकॉर्न जोडपे आहेत. रुची कालरा यांनी Oxyzo Financial Services ला युनिकॉर्न बनवले तर आशिषने Of Business चे मूल्य $1 बिलियन पर्यंत नेले. रुची कालरा आणि आशिष महापात्रा यांना स्वतःला आई-वडील म्हणवायला खूप आवडते. त्यांना तीन मुले आहेत. खुशी, जी सहा वर्षांची आहे. ती तिच्या वयापेक्षा खूप समजूतदार (Very sensible) दिसते. ती आतापासून जगाची स्वप्ने पाहते. याशिवाय, इतर दोघेही वेगाने मोठे झाले आहेत. त्यांच्यामुळे रुची आणि आशिष हे भारतातील सर्वात लोकप्रिय सीईओ बनले आहेत.

या दोघांकडे प्रत्येकी एक अब्ज डॉलर्सच्या कंपन्या आहेत आणि अशा प्रकारे ते देशातील पहिले (The first in the country) युनिकॉर्न जोडपे बनले आहेत. रुची म्हणते, “ऑफ बिझनेस ही आमच्या मुलीच्या वयाची आहे. म्हणून, आम्ही 2016 मध्ये दोन मुलांना जन्म दिला आणि आम्ही दोघांनाही अतिशय हुशारीने वाढवले आहे.

सुरक्षारक्षकाने गेटवरच अडवले होते

एकदा आशिषला सुरक्षा रक्षकाने गेटमधून आत जाऊ दिले नाही. आशिष म्हणाला, ‘सहा वर्षांपूर्वी मी माझ्या सेवांबद्दल सांगण्यासाठी एका कंपनीत गेलो होतो. तेव्हा गार्डने मला आत जाऊ दिले नाही. या आठवड्यात आम्ही ती कंपनी विकत घेत आहोत.

टाटाचा मार्ग आणि प्लॅन बी

ऑफ बिझनेसचे सीईओ म्हणाले, “बी सीरीज फंडिंगच्या अडथळ्यांदरम्यान, मी “टाटा पथ” ची माझी दृष्टी सोडली नाही आणि प्लॅन बी – हर्षा भोगलेच्या मार्गावर गेलो. स्पोर्ट्स समालोचक म्हणून माझे नशीब आजमावले. हातात माईक घेऊन पूर्ण उत्साहाने म्हणालो. बूम बूम बुमराह. तो सांगतो की, ‘मला बोलायला आवडतं. विशेषतः भाष्य. क्रीडा समालोचक म्हणून मी खरोखर चांगली कामगिरी करेन असा मला विश्वास आहे.

दोघे असे आले एकत्र

रुची कालरा 38 वर्षांची आहे आणि आशिष 41 वर्षांचा आहे. दोघेही IIT मधून पदवी घेतल्यानंतर McKinsey & Co. (McKinsey & Co.) मध्ये काम करत होते. इथेच दोघांची भेट झाली. मग मैत्री घट्ट होत गेली. दोघांनाही उद्योग जगतात जाण्याची इच्छा होती. दोघांनाही स्वतःचा व्यवसाय करायचा होता आणि आऊट ऑफ बॉक्स काहीतरी नवीन करायचे होते. दोघेही बराच वेळ विचार करत राहिले की नोकरी सोडून व्यवसाय कधी सुरू करायचा. अखेरीस त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, ज्याचे यश आता जगासमोर आहे.

ऑक्सिजो बनवण्यात पती-पत्नी दोघांचेही योगदान

ऑक्सिजो हे नाव खूप मनोरंजक आहे. ते ऑक्सिजन आणि ओझोनपासून बनलेले आहे. केवळ कालराच नाही तर त्यांचे पती महापात्रा यांनीही ऑक्सिजो बनवण्यात हातभार लावला. Oxijo ची स्थापना OffBusiness ची शाखा म्हणून झाली. ऑक्‍झिजोच्‍या एक वर्ष अगोदर 2016 मध्‍ये ऑफ बिझनेसची सुरूवात झाली होती. 2017 मध्ये, रुची कालरा, मोहपात्रा आणि इतर तीन लोकांनी मिळून या स्टार्टअपची स्थापना केली होती.

संबंधित बातम्या

देशातील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचे बाजारमूल्य घटले, या बलाढ्य कंपनीला सर्वाधिक फटका

घर बसल्या PPF, SSY खात्यात पैसे होतील जमा, अशा पध्दतीने इंटरनेट- मोबाईल बँकिंग करा ॲक्टिव्हेट

तुम्ही तुमच्या वाहनात सीएनजी कीट बसवताय का.. तर, थांबा आता ‘सीएनजी’ गॅसही मिळणार चढया दरात !

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.