AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 25 March 2025 : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोने आणि चांदीत पडझड सुरूच, किंमत तरी काय?

Gold Silver Rate Today 25 March 2025 : सोने आणि चांदीने ग्राहकांसाठी आनंदवार्ता आली आहे. दोन्ही धातुत पडझड सुरू आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुत घसरण दिसली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 25 March 2025 : ग्राहकांसाठी आनंदवार्ता, सोने आणि चांदीत पडझड सुरूच, किंमत तरी काय?
सोने आणि चांदीची किंमत काय?Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 25, 2025 | 8:37 AM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या सुरुवातीला दिलासा दिला. आता उर्वरीत आठवड्यातही दिलासा मिळावा अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. दोन्ही धातुनी गेल्या तीन महिन्यात मोठी झेप घेतली. सोन्यात 16 टक्क्यांची वाढ दिसून आली. चांदीने पण मोठी भरारी घेतली. गेल्या आठवड्यातही दोन्ही धातुनी तुफान घोडदौड केली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 25 March 2025 )

सोन्याची किंमत झाली कमी

गेल्या आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर 1100 रुपयांनी किंमत वाढली होती. या सोमवारी सोने 210 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी झाली स्वस्त

चांदीने गेल्या तीन महिन्यात तुफान फटकेबाजी केली. काही दिवस किंमती स्थिर होत्या. गेल्या आठवड्यात 2200 रुपयांनी चांदी महागली तर 2100 रुपयांनी चांदी स्वस्त झाली होती. सोमवारी चांदीची किंमत जैसे थे होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 87,719, 23 कॅरेट 87,368, 22 कॅरेट सोने 80,351 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,789 रुपये, 14 कॅरेट सोने 51,316 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,407रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर