AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI च्या घोषणेनंतर विदेशी गुंतवणूकदार घाबरले, एप्रिलमध्ये FPI मधून परत घेतले 929 कोटी

एप्रिलमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून 740 कोटी आणि कर्ज बाजारातून 645 कोटी रुपये काढले आहेत.

| Edited By: | Updated on: Apr 11, 2021 | 1:51 PM
Share
कोरोनाची प्रकरणे जसजशी वाढत चालली आहेत तसतसा गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही कमी होत आहे. यामुळेच एप्रिलमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign Portfolio Investors) भारतीय बाजारातून आतापर्यंत 929 कोटी रुपये काढले आहेत. सप्टेंबर 2020 पासून, एफपीआयने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. यावर्षी जानेवारीत एफपीआयने 14649 कोटी, फेब्रुवारीमध्ये 23663 कोटी आणि मार्चमध्ये 17304 कोटींची भर घातली आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण 54686 कोटी रुपये आले आहेत. (in april fpi withdraw 929 crore from indian market after depreciation in rupees)

1 / 4
NSDL वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एप्रिलमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून 740 कोटी आणि कर्ज बाजारातून 645 कोटी रुपये काढले आहेत. खरंतर, कर्ज व्हीआरआर फंडांमध्ये 456 कोटींची गुंतवणूक देखील केली गेली, ज्यामुळे कर्ज बाजारात एकूण 189 कोटींची विक्री झाली. हायब्रीड मार्केटमधून 12 कोटी काढले गेले आहेत. एफपीआयने सन 2020 मध्ये भारतीय बाजारात एकूण 103156 कोटी रुपये ठेवले होते. सप्टेंबर 2020 पासून एफपीआय मासिक तत्वावर खरेदी करत आहेत. सहा महिन्यांनंतर, त्यांची विक्री होण्याची ही पहिली वेळ आहे.

2 / 4
खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

खासगी बँकांबाबत आरबीआयचा मोठा निर्णय

3 / 4
या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 74.75 च्या पातळीवर बंद झाला आहे. ओझा म्हणाले की, आता इतर बाजारालाही एफपीआय गुंतवणूक मिळू लागली आहे. या महिन्यात दक्षिण कोरिया आणि तैवानमध्ये एफपीआय गुंतवणूक झाली आहे.

4 / 4
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या