AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan : ईशान किशनच्या तडाखेबंद फलंदाजीचे क्रिकेटप्रेमी दिवाणे, वडील बांधकाम व्यावसायिक तर भाऊ आहे क्रिकेटर, एकूण इतकी आहे संपत्ती

Ishan Kishan : ईशान किशनची संपत्ती किती आहे, माहिती आहे का?

Ishan Kishan : ईशान किशनच्या तडाखेबंद फलंदाजीचे क्रिकेटप्रेमी दिवाणे, वडील बांधकाम व्यावसायिक तर भाऊ आहे क्रिकेटर, एकूण इतकी आहे संपत्ती
इतक्या कोटींचा मालकImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 11, 2022 | 10:37 PM
Share

नवी दिल्ली : ईशान किशनचे (Ishan Kishan) नाव सर्वच भारतीय क्रिकेट प्रेमींच्या ओठावर आहे. कारण या डावखुऱ्या फलंदाजाने तडाखेबंद खेळी करत सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडले आहे. शनिवारी ईशानने बांगलादेशी (Bangladesh) गोलंदाजांची जमके धुलाई केल्यानंतर तो सर्वांच्याच गळ्यातील ताईत झाला. त्याच्या द्विशतकी (Double Century) खेळीने मने जिंकली. त्याच्या या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. जलदगतीने द्विशतक ठोकून त्याने एक विक्रम स्वतःच्या नावावर कोरला आहे. 126 चेंडुत त्याने द्विशतकी खेळी केली.

ईशानने धुवांधार फलंदाजीने गोलंदाजांना आसमान दाखविले. आंतरराष्ट्रीय सामन्यात स्फोटक फलंदाजीने बांगलादेशी गोलंदाजांच्या चिंधड्या उडविल्या. ईशनने इंडियम प्रीमियम लीगमध्ये धमाल केली आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. तो आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू आहे.

ईशान कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे अलिशान कारचा ताफा आहे. तो बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. ईशान कमी वयातच करोडपती झाला होता. ईशानच्या द्विशतकी खेळीमुळे त्याच्या मुळ गावी आनंदाचे वातावरण आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 2022 मध्ये त्याची एकूण संपत्ती 45 कोटी रुपये होती. ईशान यष्टिरक्षक आणि धुवांधार फलंदाज आहे. किक्रेटमधून होणारी कमाई आणि इतर सोर्समधून ईशानने ही सपंत्ती कमावली आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू अधिक आहे.

ईशानची वार्षिक कमाई जवळपास सात कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 कोटी रुपयांत खरेदी केले होते. तर 2018 मध्ये मुंबईने त्याला 6.20 कोटी रुपयात खरेदी केले होते. तसेच तो गुजरात लॉयन्सतर्फे खेळला होता.

रिपोर्ट्सनुसार, ईशानकडे कोट्यवधींच्या कार आहेत. त्यात BMW 5 Series, जिची किंमत जवळपास 72 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे 92 लाख रुपयांची Ford Mustang आणि 1.05 कोटी रुपयांची Mercedes Benz C-Class यांचाही समावेश आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.