रोज फक्त 10 रुपयांच्या बचतीवर 60 हजार रुपये पेन्शन मिळवा, खूप फायद्याची आहे सरकारी योजना

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरबसल्या तुम्ही खातं उघडू शकता.

1/10
कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गानंतर आर्थिक गणित आखणं आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. यासाठी मोदी सरकारनेही (Government of India)  सर्वसमान्य जनतेसाठी आकर्षक आणि फायद्याच्या अशा योजना बाजारात आणल्या आहेत.

2/10
यामध्ये नॅशनल पेन्शन योजना (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) सगळ्यात खास योजना आहेत. मोदी सरकारच्या (Government of India)  या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तुम्ही दिवसाला 10 रुपयांच्या बचतीवर 60 वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये म्हणजेच वर्षाला 60 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता.

3/10
कसे मिळतील महिन्याला 10,000 रुपये - जर एखाद्या गुंतवणुकदाराला महिन्याला 10,000 रुपये उत्पन्न हवं असेल तर यासाठी त्याला 5,07,964 रुपयांची गुंवणूक करावी लागणार आहे.

4/10
यासाठी काही सरकारी संघटनांनी 2018 मध्ये पर्यायी मार्ग शोधला होता. त्याचबरोबर जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे आधार देणं आता डिजिटल हयातीचा दाखला देण्यास ऐच्छिक केले गेले आहे.

5/10
फायदा - योजनेबद्दल सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही सहजरित्या या योजनेत सहभागी होऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरबसल्या तुम्ही खातं उघडू शकता.

6/10
यासाठी तुम्हाला ओटीपी आधारित ऑथेंटिकेशन, पेपरलेस ऑन बोर्डिंग, ऑनलाईन एग्झिट टूल्‍स अशा सुविधा दिल्या जातील.

7/10
नॅशनल पेन्शन सिस्‍टम ही एक सरकारी निवृत्ती बचत योजना आहे. भारतीय सरकारने 1 जानेवारी 2004 ला या योजनेला लॉन्च केलं होतं. या तारखेपासून नोकरी करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना अनिवार्य करण्यात आली होती. त्यानंतर 2009 मध्ये ही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही खुली करण्यात आली.

8/10
तुम्ही पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) च्या वेबसाइटद्वारे https://www.npscra.nsdl.co.in/pop-sp.php खातं उघडू शकता. किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेतही खाते उघडता येतं.

9/10
या योजनेसाठी 18 ते 60 वर्षांची वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.

10/10
खातं उघडण्साठीची कागदपत्रे - या योजनेमध्ये खातं उघडण्यासाठी तुमच्याकडे एड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि दहावीचं सर्टिफिकेट, सब्सक्रायबर रजिस्ट्रेशन फॉर्म असणं महत्त्वाचं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI