AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Free Accidental Insurance: तुम्ही एसबीआयचं डेबिट कार्ड वापरता, स्टेट बँकेकडून 20 लाखापर्यंत मोफत अपघात विमा, वाचा सविस्तर

स्टेट बँक त्यांच्या 40 कोटी ग्राहकांसाठी 20 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा जारी करणार आहे. SBI debit card free accidental insurance

SBI Free Accidental Insurance: तुम्ही एसबीआयचं डेबिट कार्ड वापरता, स्टेट बँकेकडून 20 लाखापर्यंत मोफत अपघात विमा, वाचा सविस्तर
स्टेट बँक ऑफ इंडिया
| Updated on: Feb 14, 2021 | 6:50 PM
Share

SBI Free Accidental Insurance: नवी दिल्ली: तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक त्यांच्या 40 कोटी ग्राहकांसाठी 20 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा जारी करणार आहे. याबद्दल तुम्हाला माहिती नसल्यास ही बातमी वाचा. स्टेट बँक त्यांच्या ग्रारकांना एटीएमकार्ड ( डेबिट कार्ड) वर मोफत अपघात विमा काझत आहेत.त्याला कंम्पलीमेंटरी इंन्शुरन्स कवर नाव देण्यात आलं आहे. (Complimentary insurance cover available on SBI Debit Card).  स्टेट बँकेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं डेबिट कार्ड आहे, हे पाहावे लागेल. (SBI debit card free accidental insurance cover up to 20 lakh)

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपगातात जीव गमावाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जगामध्ये एक टक्के लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. जागतिक पातळीवर भारताची टक्केवारी 11 टक्के आहे. स्टेट बँकेच्या मोफत अपघात विम्याची माहिती घेतली असता रस्ते अपघातात मृत्यू होणारांना 10 लाख तर विमान दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांना 20 लाख रुपये देण्यात येतील. मात्र, याचे निकष तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं डेबिट कार्ड आहे. यावर ठरणार आहे. अपघातापूर्वी 90 दिवसांमध्ये एटीएम कार्डचा वापर करुन एकतरी व्यवहार झालेला आवश्यक आहे.

SBi accident insurance scheme

स्टेट बँक अपघात विमा

कोणत्या कार्डवर कोणता लाभ

  1. SBI Gold (MasterCard / Visa) : 2 लाख रस्ते अपघातात तर 4 लाख हवाई अपघात
  2. SBI Platinum (MasterCard / Visa) : 5 लाख रुपये रस्ते अपघात तर 10 रुपये लाख हवाई अपघात
  3. SBI Pride (Business Debit) (MasterCard / Visa) : 2 लाख रुपये रस्ते अपघातात तर 4 लाख रुपयेहवाई अपघात
  4. SBI Premium (Business Debit) (MasterCard / Visa) : 5 लाख रुपये रस्ते अपघात तर 10 लाख रुपये हवाई अपघात
  5. SBI Visa Signature / MasterCard Debit Card : 10 लाख रुपये रस्ते अपघात तर 20 हवाई रुपये अपघात

भारतात 4 मिनिटाला 1 मृत्यू

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी साडेचार लाख अपघात होतात. त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. देशाला प्रत्येक तासाला 53 अपघात होतात.तर, चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. 2011-2020 मध्ये भारतात 13 लाख लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला होता. तर 50 लाख लोक जखमी झाले होते. यामुळे भारतात अपघात विम्याची गरज इतरा देशांपेक्षा जास्त असते. तर, अपघातांमध्ये 5.96 लाख कोटी रुपयांचं नुकसान दरवर्षी होते. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये 18 ते 45 वर्षे वयामधील लोकांचा समावेश असतो.

टीप: या योजनेच्या अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट देऊन नियम वाचा.

संबंधित बातम्या:

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

आपल्या व्हॅलेंटाईन किंवा पत्नीला ATM कार्ड देण्यापूर्वी काळजी घ्या; अन्यथा मोठं नुकसान

(SBI debit card free accidental insurance cover up to 20 lakh)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.