AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन…जगात कोणत्या धर्माचे सुपर अब्जाधीश आहेत,पाहा संपूर्ण यादीच

अलिकडे जगात अब्जाधीशांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. यात आता ही एक नवीनच कॅटगरी तयार होत आहे. तिला सुपरबिल्येनियर्स म्हटले जाते. हे ते लोक आहेत ज्यांची संपत्ती 50 बिलियन डॉलरहून ( सुमारे 4.15 लाख कोटी रुपये ) अधिक आहे. कोण आहेत या 24 सुपर अब्जाधीशांमध्ये चला पाहूयात...

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन...जगात कोणत्या धर्माचे सुपर अब्जाधीश आहेत,पाहा संपूर्ण यादीच
| Updated on: Mar 01, 2025 | 8:31 PM
Share

Super Billionaires List : जगभरात २४ सुपर अब्जाधीश आहेत. त्यांना तुम्ही श्रीमंताचे देखील श्रीमंत म्हणू शकता. या 24 लोकांमध्ये भारतातील दोन मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा देखील समावेश आहे. धर्माचा विचार करता हे दोघेही अब्जाधीश हिंदू धर्माला मानणारे आहेत. आता तुम्हाला त्या 24 सुपर अब्जाधीशांच्या धर्माबद्दल माहीती देणार आहोत.त्यांना जगात सुपर बिलीयनेयर्स नावाने ओळखले जाते.

कोणाला म्हटले जाते सुपर बिलियनेयर्स ?

अलिकडेच अब्जाधीशांची संख्येत वेगाने वाढ झाली आहे. आणि आता यातही एक नवीन कॅटगरी निर्माण होत आहे. तिला सुपरबिल्येनियर्स म्हटले जाते. हे ते लोक आहेत ज्यांची संपत्ती 50 बिलियन डॉलरहून ( सुमारे 4.15 लाख कोटी रुपये ) अधिक आहे.

इलॉन मस्क या यादीत टॉपवर

इलॉन मस्क या खास क्लबच्या 24 सदस्यांपैकी एक आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेला इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 419.4 बिलियन डॉलर (सुमारे 34.8 लाख कोटी रुपये) आहे. अल्ट्राटा नावाच्या कंपनीने ही माहिती दिली आहे. ही कंपनी जगभरातील श्रीमंताच्या संपत्तीवर नजर ठेवते. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ च्या बातमीनुसार ELON MUSK इलॉन मस्क यांची संपत्ती एका सरासरी श्रीमंत अमेरिकन कुटुंबापेक्षा 20 लाख पट जादा आहे.

सुपर बिल्यनियर्सची संपत्ती किती ?

अल्ट्राटा कंपनीच्या डेटानुसार फेब्रुवारी 2024 च्या आकडेवारीनुसार या सर्व सुपरबिल्यनेयर्स जवळ जगातील अब्जाधीशाच्या एकूण संपत्तीचा 16 टक्के वाटा आहे. हा आकडा साल 2014 च्या तुलनेत चार पट जास्त आहे,तेव्हा तो केवळ 4 टक्के होता. या सुपर बिल्यनेयर्सची एकूण संपत्ती 3.3 ट्रिलियन ( सुमारे 274 लाख कोटी रुपये ) आहे.

येथे पाहा 24 Super Billionaires List मध्ये कोणाचा समावेश

नाव धर्मसंपत्ती कंपनी
इलॉन मस्क (Elon Musk) ख्रिश्चन (Christian) 419.4 बिलियन डॉलरटेस्ला (Tesla)
जेफ बेजॉस (Jeff Bezos)ख्रिश्चन (Christian)263.8 बिलियन डॉलरएमाझॉन (Amazon)
बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault)रोमन कथलिक (Roman Catholic)238.9 बिलियन डॉलरएलवीएमएच (LVMH)
लॉरेंस एलिसन (Lawrence Ellison) ज्यू (Jewish)237 बिलियन डॉलरओरेकल (Oracle)
मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg)ज्यू (Jewish) 220.8 बिलियन डॉलर ओरेकल (Oracle)
सर्जी बिन (Sergey Bin) ज्यू (Jewish)160.5 बिलियन डॉलर अल्फाबेट (Alphabet)
स्टेवेन बालमर (Steven Ballmer)ख्रिश्चन (Christian) 157.4 बिलियन डॉलर मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
वॉरेन बफेट (Warren Buffet)नास्तिक (Atheist)154.2 बिलियन डॉलरबर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway)
जेम्स वॉल्टन (James Walton)ख्रिश्चन (Christian) 117.5 बिलियन डॉलर वॉलमार्ट (Walmart)
सॅमुअल रॉबसन वॉल्टन ( Samuel Robson Walton) ख्रिश्चन (Christian) 114.4 बिलियन डॉलर वॉलमार्ट (Walmart)
अमान्सियो ओर्टेगा (Amancio Ortega)रोमन कॅथलिक (Roman Catholic)113 बिलियन डॉलरइंडिटेक्स (Inditex)
एलिस वॉल्टन (Alice Walton)ख्रिश्चन (Christian)110 बिलियन डॉलरवॉलमार्ट (Walmart)
जेनसेन हुआंग (Jensen Huang)बौद्ध धर्म (Buddhist)108.4 बिलियन डॉलरएनव्हीडिया (Nvidia)
बिल गेट्स (Bill Gates)रोमन कॅथलिक (Roman Catholic)106 बिलियन डॉलरमायक्रोसॉफ्ट (Microsoft)
मायकल ब्लूमबर्ग (Michael Bloomberg)ज्यू (Jewish) 103.4 बिलियन डॉलरब्लूमबर्ग (Bloomberg)
लॉरेंस पेज (Lawrence Page)ज्यू (Jewish)100.9 बिलियन डॉलरअल्फाबेट (Alphabet)
मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हिंदू (Hindu)90.6 बिलियन डॉलररिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)
चार्ल्स कोच (Charles Koch)ख्रिश्चन (Christian) 67.4 बिलियन डॉलरकोच इंडस्ट्रीज (Koch Industries)
जूलिया कोच (Julia Koch)ख्रिश्चन (Christian)65.1 बिलियन डॉलरकोच इंडस्ट्रीज (Koch Industries)
फ्रेंकोइस बेटनकॉर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers)रोमन कॅथलिक (Roman Catholic)61.9 बिलियन डॉलर लोरियल (L'Oréal)
गौतम अदानी (Gautam Adani) हिंदू (Hindu) 60.6 बिलियन डॉलर अदानी ग्रुप (Adani Group)
मायकल डेल (Michael Dell)ज्यू (Jewish) 59.8 बिलियन डॉलरडेल टेक्नोलॉजीज (Dell Technologies)
झोंग शनशान (Zhong Shanshan)बौद्ध धर्म (Buddhist)57.7 बिलियन डॉलरनोंगफू स्प्रिंग (Nongfu Spring)
प्रजोगो पंगेस्टू (Prajogo Pangestu) ख्रिश्चन (Christian)55.4 बिलियन डॉलरबैरिटो पॅसिफिक (Barito Pacific)

कोणत्या धर्मात सर्वाधिक सुपर बिल्येयनेयर्स

सुपर बिलियनेयर्सच्या यादीत वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचा समावेश आहे.यादीत 9 ख्रिश्चन आहेत.त्यात 4 रोमन कॅथलिक आहेत. तर 6 ज्यू आहेत., 2 हिंदू आणि 2 बौद्ध धर्माचे लोक आहेत. तर एक 1 व्यक्ती नास्तिक असून तो कोणत्याही धर्माला मानत नाही. तर मुस्लीम धर्माचा एक बिझनसमन सुपर 24 बिल्यनियरमध्ये नाही…

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.