Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान झाला मालामाल, लोक बादली भरुन सोनं घरी नेत आहेत, या नदीत सोनंच सोनं…

Gold In Pakistan River: आपला शेजारील देश पाकिस्तानाचे नशीब चमकले आहे. पाकिस्तानातील नदीत सोने सापडल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या नदी लोकांनी सोनं काढण्यासाठी भाऊ गर्दी केली आहे. लोक बादली आणि तपेली असं घरातील कोणते साहित्य आणून हे सोन आपल्या पाठीवर आणि डोक्यावर वाहून घरी नेत आहेत. या खोदकामामुळे नदीला मोठे नुकसान झाल्याचा पर्यावरणवाद्यांचा मोठा दावा आहे. काय आहे नेमकं वाचूयात....

| Updated on: Feb 18, 2025 | 12:00 PM
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनच्या बातमीनुसार येथील लोक दिवसभर नदीच्या तळाचा गाळ उपसत आहेत. आणि बादल्या भरुन सोने वाहून घरी नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या माती आणि वाळूतून स्लुईस मॅटचा वापर करुन त्यातून सोनं काढण्याचा प्रयत्न करीत आहे.

1 / 6
पाकिस्तान स्थित पंजाबचे माजी खान आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण ( GPS ) अहवालाच्या आधारे अटक जवळ ८०० अब्ज रुपयांच्या सोन्याच्या भंडाराचा दावा केला आहे.

पाकिस्तान स्थित पंजाबचे माजी खान आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण ( GPS ) अहवालाच्या आधारे अटक जवळ ८०० अब्ज रुपयांच्या सोन्याच्या भंडाराचा दावा केला आहे.

2 / 6
डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार या परिसरात आधी छोट्या प्रमाणावर खाणकाम सुरु होते. परंतू आता येथे मोठ्या संख्येने लोक खोदकाम करण्यासाठी जमा झाले असून लोक बादली भरुन येथील वाळू आपल्या घरी नेत आहेत.

डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार या परिसरात आधी छोट्या प्रमाणावर खाणकाम सुरु होते. परंतू आता येथे मोठ्या संख्येने लोक खोदकाम करण्यासाठी जमा झाले असून लोक बादली भरुन येथील वाळू आपल्या घरी नेत आहेत.

3 / 6
हसन मुराद यांनी दावा केला आहे की या सोन्याच्या शोधाने पाकिस्तानचे नशीब बदलू शकते. त्यांनी येथे १८ हून अधिक साईटवर सोने सापडू शकते असा दावा केला आहे

हसन मुराद यांनी दावा केला आहे की या सोन्याच्या शोधाने पाकिस्तानचे नशीब बदलू शकते. त्यांनी येथे १८ हून अधिक साईटवर सोने सापडू शकते असा दावा केला आहे

4 / 6
. संपूर्ण ९ ब्लॉकच्या या परिसरात सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये १५५ अब्ज  सोने असू शकते असा दावा  माजी खान आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी केला आहे

. संपूर्ण ९ ब्लॉकच्या या परिसरात सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये १५५ अब्ज सोने असू शकते असा दावा माजी खान आणि खनिज मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी केला आहे

5 / 6
 या आधी पाकिस्तानात क्रुड ऑईलचा मोठा साठा सापडल्याची बातमी आली होती. आता सोन्याचा साठा भूगर्भात असल्याचा दावा केला जात असल्याने आर्थिक अडचणी सापडलेल्या पाकिस्तानला आता निसर्गानेच मदत केली की काय असा सवाल केला जात आहे.

6 / 6
Follow us
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर.
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले.
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट.
पुढचे 4 दिवस जरा जपून..उन्हाचा पारा वाढला, तुमच्या भागात किती तापमान?
पुढचे 4 दिवस जरा जपून..उन्हाचा पारा वाढला, तुमच्या भागात किती तापमान?.
मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही केली मारहाण
मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही केली मारहाण.
काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून आलमगीर औरंगजेबासोबत फडणवीसांची तुलना
काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून आलमगीर औरंगजेबासोबत फडणवीसांची तुलना.
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.