AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निळू फुले ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लग्नातील न पाहिलेले फोटो… सेलिब्रिटींच्या आयुष्यातील खास क्षण

होते 90 च्या दशकातील मराठमोळ्या सेलिब्रिटींच्या लग्नातील काही फोटो समोर आले आहे... फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अवाक् व्हाल... निळू फुले ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या लग्नातीन न पाहिलेले फोटो.....

| Updated on: Feb 07, 2026 | 11:45 AM
Share
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यांनी अभिनय आणि स्वानंदी अशी दोन मुलं आहेत.

1 / 5
दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला. रवींद्र यांनी माधवी महाजनी यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय आहे.

2 / 5
अभिनेते महेश कोठारे आज पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नाहीत. पण सध्या त्यांच्या लग्नातील फोटो समोर आला आहे. महेश कोठारे यांनी नीलिमा कोठारे यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना आदिनाथ हा मुलगा देखील आहे.

3 / 5
 दिग्गज अभिनेते निळू फुले... निळू फुले आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या असंख्य आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. निळू फुले यांनी असंख्य सिनेमांत काम केलं. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. निळू फुले यांनी रजनी फुले यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांची लेक गार्गी फुले देखील सिनेविश्वात सक्रिय आहे.

4 / 5
अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. दोघांचे जुने फोटो आणि व्हिडीओ आजही व्हायरल होत असतात. त्यांच्या मुलीचं नाव श्रिया असं असून ती देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

5 / 5
Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.