AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षेचे नो टेन्शन थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, आजच…

AIAI Airport Services Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

परीक्षेचे नो टेन्शन थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, आजच...
AIAI Airport Services Limited
| Updated on: Sep 28, 2024 | 3:40 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विविध पदांसाठी ही भरती सुरू असून वयाची आणि शिक्षणाची अट ही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. एआयएआय एयरपोर्ट सर्विसेज लिमिटेड (AIASL) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

या भरती प्रक्रियेतून आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोचीन स्टेशनसाठी रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्पे ड्रायव्हर आणि हॅन्डी मॅन/वुमन या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 208 पदे ही भरली जातील. 

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 28 वयोगटातील उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकता. 

शासकीय नियमानुसार यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि रॅम्प ड्रायव्हरची मुलाखत 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. हँडी पुरुष/महिलांसाठी 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुलाखत होईल. 

जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ 683572  या पत्त्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी पोहोचावे लागेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार हा मिळणार आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेला जाण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाजून घ्यावी. 

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?