AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

bank of baroda recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

सरकारी बँकेत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदानं वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि ग्रामीण कृषी बँकिंग विभागासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

bank of baroda recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
Jobs
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 12:45 PM
Share

मुंबई : सरकारी बँकेत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदानं वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि ग्रामीण कृषी बँकिंग विभागासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये 47 अ‌ॅग्री मार्केटिंग ऑफिसर पदासह 105 पदांवर भरती होणार आहे. उमेदवार 27 जानेवारीपर्यंत bankofbaroda.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

पदांचा तपशील

हेल्थ वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट:1

वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट:28

गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक: 2

पोर्टफोलिओ रिसर्च अनालिस्ट : 2

एनआरआय वेल्थ प्रॉडक्टस मॅनेजर :1

उत्पादन प्रबंधक :1

ट्रेड रेग्युलेशन सीनिअर मॅनेजर : 1

उत्पादन प्रबंधक बँक: 1

ग्रुप सेल्स हेड :1

प्रायव्हेट बँकर रेडियंस प्रायव्हेट : 20

अ‌ॅग्रीकल्चर मार्केंटिग ऑफिसर : 47

शैक्षणिक पात्रता:

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारींनी भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून उमेदवार पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तर, पदनिहाय अधिक शैक्षणिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेनं प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्जाचं शुल्क

बँक ऑफ बडोदाकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 600 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवार, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क द्यावं लागेल.

वयोमर्यादा:

हेल्थ वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट:31 ते 50 वर्षे

वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट: 24 ते 45 वर्षे

गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक:23 ते 35 वर्षे

पोर्टफोलिओ रिसर्च अनालिस्ट : 22 ते 35 वर्षे

एनआरआय वेल्थ प्रॉडक्टस मॅनेजर : 26 ते 40 वर्षे

उत्पादन प्रबंधक :24 ते 40 वर्षे

ट्रेड रेग्युलेशन सीनिअर मॅनेजर : 24 ते 40 वर्षे

उत्पादन प्रबंधक बँक: 24 ते 45 वर्षे

ग्रुप सेल्स हेड :31 ते 45 वर्षे

प्रायव्हेट बँकर रेडियंस प्रायव्हेट : 33 ते 50 वर्षे

अ‌ॅग्रीकल्चर मार्केंटिग ऑफिसर : 25 ते 40 वर्षे

ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?

पात्र उमेदवारांनी बँक ऑफ बडोदामध्ये पदाच्या भरतीसाठी https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटवर अर्ज करावेत.

निवड प्रक्रिया:

बँक ऑफ बडोदा उमेदवारांनी अर्ज सादर करेल्यानंतर त्या अर्जांची पडताळणी करुन उमेदवारांना मुलाखतीला बोलवेल. मुलाखत आणि गटचर्चा या दोन्हीमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

इतर बातम्या:

Election Commission of India : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

India Corona Update | देशात कोरोनाचा स्फोट, तब्बल 7 पटीने वाढ, दिवसभरात 1.42 लाख नवे रुग्ण, महाराष्ट्राची काय स्थिती ?

Bank of Barorda Recruitment invites application for 105 post selection will based on Interview

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.