AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये महाभरती, 3 हजार जागांसाठी थेट भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

Central Bank of India Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये महाभरती, 3 हजार जागांसाठी थेट भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
| Updated on: Feb 26, 2024 | 1:28 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आता नो टेन्शन. कारण आता बंपर भरतीला सुरूवात झालीये. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्यासाठी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया घालू नये. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे आॅनलाईन पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

ही भरती प्रक्रिया तब्बल 3 हजार जागांसाठी पार पडत आहे. हेच नाही तर ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून राबवली जातंय. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी राबवली जातंय. ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा ही घेतली जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 800 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. nats.education.gov.in या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज हा भरावा लागणार आहे.

भरलेला अर्ज चेक करा आणि मगच सबमिट करा. जर अर्ज अपूर्ण असेल तर तो सबमिट होणार नाही. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....