AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड

Currency Note Press Nashik recruitment 2024 :नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड
| Updated on: Mar 19, 2024 | 12:30 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे या भरती प्रक्रियेसाठी नो टेन्शन असणार आहे. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची पद्धत.

ही भरती प्रक्रिया नाशिकमधील करन्सी नोट प्रेसकडून घेतली जातंय. थेट करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेतून चिकित्सा अधिकाऱ्याची पदे ही भरली जाणार आहेत. एकून तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

चिकित्सा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एसची पदवी असायला हवी. एम.बी.बी.एस असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण https://cnpnashik.spmcil.com/en या साईटला भेट द्यावी, तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही https://cnpnashik.spmcil.com/wp-content/uploads/2024/03/Advt.-No.-for-Medical-Officer.pdf येथे वाचा, ही अधिसूचना व्यवस्थित वाचूनच भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये, थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

23 मार्च 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या पार पडणार आहेत. मुलाखतीला येताना उमेदवारांना कागदपत्रेही सोबत आणावी लागणार आहेत. मुलाखतीची वेळ आपल्याला वेब साईटवर मिळेल. ही खरोखरच ही मोठी संधी आहे. थेट नाशिक नोट प्रेसमध्ये नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.