AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संरक्षण दलात नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी

DIAT Recruitment 2024 : थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूनचा देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.

संरक्षण दलात नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी
| Updated on: Feb 08, 2024 | 12:14 PM
Share

मुंबई : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे चालून आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. थेट डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी बी. टेक, एम.ई, एम. टेक, बी.ई, बी.एस्सी, एम.एस्सी, डिप्लोमा असलेले उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करता येणार आहे. ईमेल करून या भरतीसाठी अर्ज करावा. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपली अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया सात रिक्त पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला brazilraj.a@diat.ac.in वर अर्ज करावा लागणार आहे. 28 ते 30 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

विशेष बाब म्हणजे चांगला पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे. 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे, लगेचच करा अर्ज.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच