AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही एक एकप्रकारची मोठी संधीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. खरोखरच ही मोठी संधी आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, थेट..
| Updated on: Feb 08, 2024 | 11:46 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करता येणार आहेत. मग उशीर कशाला करत आहात, लगेचच करा अर्ज.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून अनेक मोठी पदे ही भरली जाणार आहेत. थेट युनियन बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचनाही युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. 2 फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

ही भरती प्रक्रिया 606 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 850 रूपये फिस ही लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये मोठी सूट ही देण्यात आलीये.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. युनियन बँक ऑफ इंडियाच्या वेब साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही 23 फेब्रुवारी 2024 आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...