डीआरडीओकडून बंपर भरती, केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, दहावी पास ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
DRDO Recruitment 2024 : केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे पदवीधरांपासून ते दहावी पासपर्यंतचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागेल. थेट संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओमध्ये नोकरी करण्याची संधी थेट आहे. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जातील. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. दहावी पास आणि आयटीआय पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. आयटीआय पास आणि दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी www.drdo.gov.in या साईटला भेट द्या. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. याच साईटला जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था हैद्राबादच्या ऍडवान्सड सिस्टीम लॅबोरेटरीकडून शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
पदवीधर, तंत्रज्ञ डिप्लोमा आणि ट्रेड आयटीआय हे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया 90 पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांना भरलेले अर्ज हा एएसएलमध्ये शिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज नोंदणीकृत पोस्टद्वारे संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा कांचनबाग, हैदराबाद या पत्त्यावर पाठवावा लागेल.
खरोखरच ही मोठी संधीच आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट 90 पदांसाठी ही भरती प्रक्रियेसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत. पदवीधर ते दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात, ही मोठी एकप्रकारची संधीच आहे.