AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची थेट संधी, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड

ESIC Pune recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे थेट मुलाखतीतूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

सरकारी नोकरी करण्याची थेट संधी, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड
| Updated on: Mar 01, 2024 | 12:38 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधाी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न हे आता पूर्ण होऊ शकते. चला तर मग फटाफट तयारीला लागा. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये.

पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही उमेदवाराची घेतली जाणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही आपल्याला https://www.esic.gov.in/ या साईटवर मिळेल. https://www.esic.gov.in/attachments/recruitmentfile/8ef6b6bd26eb83a9de8a23f593dbde8e.pdf येथे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा जाहिर करण्यात आलीये. इथेच आपल्याला नेमकी कोणती पदे ही भरती प्रक्रियेतून भरली जाणार याबद्दल समजेल.

उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीसाठी उमेदवाराला 1 आणि 2 मार्च 2024 रोजी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्यावर पोहचावे लागेल. ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690 याठिकाणी मुलाखतीसाठी यावे लागेल. खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पुण्यातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, तिथेच सर्व माहिती मिळेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचेही अजिबात टेन्शन नाहीये.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....