FTII Recruitment: FTII मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर!

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. FTII ने ग्रुप बी आणि सी श्रेणीतील 84 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे.

FTII Recruitment: FTII मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर!
FTII jobs
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 6:01 PM

मुंबई: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे जबरदस्त संधी आहे. FTII मध्ये अनेक पदे रिक्त असून, त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. FTII ने ग्रुप बी आणि सी श्रेणीतील 84 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे.

FTII मध्ये गट ब आणि गट क प्रवर्गासाठी एकूण 84 पदे भरण्यात येणार आहेत

  • FTII ने या भरतीसाठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार जे उमेदवार भारतीय नागरिक आहेत तेच या सरकारी भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्यांना पात्र ठरवण्यात येईल.
  • FTII मध्ये गट ब आणि क श्रेणीतील पदांच्या भरतीसाठी अपंग प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. याविषयी सविस्तर माहितीसाठी भरती अधिसूचना पहा.
  • FTII भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार 29 मे 2023 पर्यंत अर्ज भरू शकतात.
  • वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. मात्र ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी आणि एसटी अशा राखीव प्रवर्गांना जास्तीत जास्त वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या संस्थेतील उमेदवारांना 60 व्या वर्षी निवृत्ती देण्यात येणार आहे.
  • FTII गट ब आणि क भरतीसाठी निवड प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.