दहावी पास ते पदवीधरांसाठी थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, महाभरतीला सुरूवात, हीच ती मोठी सुवर्णसंधी
Goa Shipyard Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणाली लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
ही भरती प्रक्रिया गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून विविध पदांसाठी राबवली जातंय. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून 106 पदे ही भरली जाणार आहेत. ही मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. झटपट करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. असिस्टंट सुपरिटेंडन्ट, टेक्निकल असिस्टंट, ऑफिस असिस्टंट, व्हेईकल ड्रायव्हर, पेंटर, सेफ्टी स्टुअर्ड, प्लंबर, कुक, रेकॉर्ड कीपर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. दहावी पास, बारावी पास, आयटीआय आणि पदवीधर उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या साईटला जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.
नोकरीचे ठिकाण हे गोवा, मुंबई व दिल्ली असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 36 असायला हवे. या भरती प्रक्रियेसाठी 200 रुपये फीस आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या साईटवरच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे.
