AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 हजाराहून अधिक होमगार्ड पदांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, लगेचच करा अर्ज

Home Guard Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे.

10 हजाराहून अधिक होमगार्ड पदांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 13, 2024 | 12:17 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष बाब म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. ही शेवटची संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. थेट होमगार्ड होण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

होमगार्डच्या पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. दिल्ली होमगार्ड या पदांसाठी तुम्ही फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करू शकता. आज अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला dghgenrollment.in.या साईटवर भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. तसेच dghgenrollment.in.याच साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही एक मोठी संधी आहे, लगेचच करा अर्ज. 10 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 12 पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. जर तुम्ही बारावी पास आहात तर लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. 20 से 45 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागेल. शेवटी उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.

Follow Us
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल