AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेमध्ये मेगा भरती, सरकारी नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी

Indian Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची ही खूप मोठी संधीच आहे.

रेल्वेमध्ये मेगा भरती, सरकारी नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी
| Updated on: Feb 10, 2024 | 5:18 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. विशेष बाब म्हणजे थेट दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वेकडून राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेवटची संधीच म्हणावी लागणार आहे. कारण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा हा आजचा शेवटचा दिवस आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

rrcjapur.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकता. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

ही भरती प्रक्रिया तब्बल 1646 पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया उत्तर पश्चिम रेल्वेकडून राबवली जात आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार हा आयटीआय पास असणेही तितकेच महत्वाचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही तुम्हाला भरावी लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आजच शेवटची तारीख आहे. लगेचच करा अर्ज आणि मिळवा सरकारी नोकरी.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....