AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1.2 कोटींचं पॅकेज घेणारा अवलिया! amazonकडून कोट्यवधीचं पॅकेज घेणारा IIT लखनौचा एकमेव विद्यार्थी

abhijeet dwivedi amazon: Amazonने इंडिस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी, लखनऊ (IIT Lucknow) च्या एका विद्यार्थ्याला 1.2 कोटींचे पॅकेज दिलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑफर (1.2 CR Package) याआधी कोणत्याही विद्यार्थ्याला देण्यात आलेली नव्हती.

1.2 कोटींचं पॅकेज घेणारा अवलिया! amazonकडून कोट्यवधीचं पॅकेज घेणारा IIT लखनौचा एकमेव विद्यार्थी
घसघशीत पगार घेणारा अभितीज द्विवेदीImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 11, 2022 | 7:07 PM
Share

Amazon कडून आपल्या ग्राहकांना चांगल्या ऑफर देण्यात येतात. आता amazonने अशीच एक किमया करताना एका विद्यार्थ्याचे भले केले असून त्याला कोटींचे पॅकेज दिले आहे. Amazonने इंडिस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन एंड टेक्नोलॉजी, लखनौ (IIT Lucknow) च्या एका विद्यार्थ्याला 1.2 कोटींचे पॅकेज दिलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑफर (1.2 CR Package) याआधी कोणत्याही विद्यार्थ्याला देण्यात आलेली नव्हती. Amazon ने ही ऑफर बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अभिजीत द्विवेदी दिली आहे. त्याची नियुक्ती आयरलैंड डबलिनसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभियंता (Soft wear Development Engineer) पदावर करण्यात आली आहे. अभिजीतने Amazon कडून 1.2 कोटींचे पॅकेज घेत सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अभिजीत हा प्रयागराजचा राहणारा असून त्याने आपल्या सॉफ्ट स्किलने Amazon कडून घेण्यात आलेला इंटरव्हू क्रॅक केला.

ऑफर मिळाल्यावर काय म्हणाला अभिजीत?

चांगल्या ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षीत करणाऱ्या Amazon कडे आपण ही आकर्षीत झालो होतो. त्यामुळे Amazon चा इंटरव्यू देणे आणि तो क्रॅक करणे हेच आपले ध्येय होते. त्यामुळे इंटरव्यू देण्यासाठी आपण अनेक व्हिडिओज पाहिल्याचे अभिजीतने सांगितले.

त्याचप्रमाणे तो म्हणाला, की

सॉफ्ट स्किल्स यांचे खूप महत्व आहे. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त टेक्निकल नॉलेज बद्दल विचार करू नये. तर कम्युनिकेशन स्किल आणि बॉडी लॅंग्वेज बद्दल ही विचार करावा. या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात.

अभिजीतच्या टीप्स

Amazon कडून 1.2 कोटींचे पॅकेज अभिजीत द्विवेदी ने आपल्या यशा बद्दल सांगताना यावेळी काही टिप्स ही शेअर केल्या आहेत. यावेळी तो म्हणाला, कोणत्याही व्यक्तीला एकाद्या चांगल्या नोकरीसाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. त्यासाठी आपल्या वरिष्ठांच्या सतत संपर्कात रहावे. यामुळे आपल्याला कोणत्या आणि कुठे संधी आहेत? याबाबत माहिती मिळतेच त्याचबरोबर तुम्हाला तो इंटरव्यू तुम्ही कसा क्रॅक कराल याच्या टिप्स ही मिळतात.

IIIT लखनऊसाठी हे वर्ष खूप महत्वाचं आणि लक्षणीय ठरलं आहे. कारण यावर्षी अभिजीत द्विवेदीनं सगळ्यात मोठ पॅकेज घेतलं आहे. तर संस्थेच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहेत.

इतर बातम्या :

PF : पीएफसंदर्भात महत्वाची बातमी, टॅक्स रिटर्न फाईलिंगमध्ये होऊ शकतो उशिर, वाचा आणि पटकन करा हे काम

Kolhapur North Assembly : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस? पोलिसांना किती पाकीटं सापडली?

Nalasopara: ऑफिसात घुसला साप, कॅबिनेमध्ये साप पाहून एकच थरकाप! पाहा CCTV Video

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.