AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणमध्ये 5347 पदांसाठी महाभरती, दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी, शेवटची संधी, लगेचच करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2024 : गेल्या काही दिवसांपासून महावितरण विभागाकडून बंपर भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. विशेष म्हणजे दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी या भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. नुकताच एका भरती प्रक्रियेची अधिसूचना ही महावितरणकडून विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलीये.

महावितरणमध्ये 5347 पदांसाठी महाभरती, दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी, शेवटची संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Mar 16, 2024 | 11:43 AM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. मग उशीर कशाला करता खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची पद्धत.

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरण विभागाकडून राबवली जातंय. विद्युत सहाय्यक ही पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. तीन वर्षांच्या कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला तंत्रज्ञ या पदावर थेट घेतले जाणार आहे.

ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास आणि आयटीआय पास असणे आवश्यक आहे. 18 ते 29 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा ही द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला www. mahadiscom.in या साईटवर मिळेल. याच साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. 250 रूपये फीस ही उमेदवारांना द्यावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सूट देण्यात आलीये. महावितरणमध्ये नोकरी करण्याची थेट संधी ही तुमच्याकडे आहे, चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष