AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरण विभागात महाभरती, अर्ज करण्याची शेवटची संधी, दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज

Mahavitaran Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. दहावी पास उमेदवारांनी लगेचच अर्ज करा.

महावितरण विभागात महाभरती, अर्ज करण्याची शेवटची संधी, दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 26, 2024 | 11:50 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. हेच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही मागवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कुठूनही तुम्ही या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे. विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्याकडून राबवली जातंय. थेट महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही मोठी संधी नक्कीच आहे.

ही भरती प्रक्रिया 60 पदांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया नागपूर विभागाकडून राबवली जात आहे. दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आता शेवटचे अवघे काही तासच शिल्लक आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://www.mahadiscom.in/ या साईटवर भेट द्या. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 18 ते 32 वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आज 25 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही मोठी संधी आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....