AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Medical Officer : वैद्यकीय अधिकारी व्हा, अर्ज करा ! पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जाणार…

उमेदवार मात्र एमबीबीएस (MBBS) हवा आहे आणि तेही 3 ते 5 वर्षे अनुभव असणारा. इच्छुक असाल तर 27 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पगार चांगला आहे तो ही खाली दिलेला आहे. अर्ज पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Medical Officer : वैद्यकीय अधिकारी व्हा, अर्ज करा ! पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जाणार...
Sports Authority Of IndiaImage Credit source: facebook
| Updated on: Apr 23, 2022 | 5:04 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण ( Sports Authority Of India ) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठीची अर्ज प्रक्रिया (Recruitment Process) संपत आलीये. 27 एप्रिल 2022 ही अर्जाची शेवटची मुदत आहे.  संपूर्ण भारतात या नोकरीची संधी उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. रिक्त जागा 23 आहेत. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. उमेदवार मात्र एमबीबीएस हवा आहे आणि तेही 3 ते 5 वर्षे अनुभव (Experience)असणारा. इच्छुक असाल तर 27 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करा. पगार चांगला आहे तो ही खाली दिलेला आहे. अर्ज पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पदाचे नाव

वैद्यकीय अधिकारी

या पदासाठी लागणारं शिक्षण

1) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी

2) 03 ते 05 वर्षे अनुभव

वयाची अट

27 एप्रिल 2022 रोजी – 40 वर्षांपर्यंत [ SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचं ठिकाण

संपूर्ण भारत

महत्त्वाचे

एकूण जागा – 23

वेतन – 1,25,000/- रुपये

अर्ज शुल्क – शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in

ऑनलाईन अर्ज – Click Here

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

टीप : अधिकृत आणि सविस्तर माहितीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या:

Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात

Vegetable Price : पेट्रोल-डिझेलच्या पंगतीमध्ये हिरव्या मिरचीचाही ठसका, लिंबाचा आंबटपणाही कायम..!

Video : भरमंडपात नवरा-नवरीमध्ये रंगली पुशअप स्पर्धा, नेटकरी म्हणतात, “हेच बघायचं राहिलं होतं!”

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.