MHA IB ACIO Result 2021: सहायक केंद्रीय गुप्तचर ऑफिसर परीक्षेचा निकाल जाहीर, mha gov in वर पाहा निकाल

इंटेलिजेंस ब्यूरोच्या (IB) सहायक केंद्रीय गुप्तचर ऑफिसर ( Assistant Central Intelligence Officer Grade II)परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

MHA IB ACIO Result 2021: सहायक केंद्रीय गुप्तचर ऑफिसर परीक्षेचा निकाल जाहीर, mha gov in वर पाहा निकाल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 1:11 PM

MHA IB ACIO Result 2021नवी दिल्ली : इंटेलिजेंस ब्यूरोच्या (IB) सहायक केंद्रीय गुप्तचर ऑफिसर ( Assistant Central Intelligence Officer Grade II)परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण 2000 पदांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा दिलेले उमेदवार ऑफिशियल वेबसाईट mha.gov.in वर निकाल पाहू शकतात. ( MHA IB ACIO Result 2021 declared check direct link at mha.gov.in)

परीक्षेचे स्वरुप

इंटेलिजेंस ब्यूरोच्या (IB) सहायक केंद्रीय गुप्तचर ऑफिसर पदासाठी 19 डिसेंबर 2020 ला जाहिरात आली होती. त्यानंतर 9 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. तर लेखी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली होती. या परीक्षेची उत्तरतालिका 25 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला होता. आता त्याचा निकाल जाहीर झाला आहे.

निकाल कसा पाहणार?

स्टेप 1: निकाल पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट mha.gov.in वर भेट द्या स्टेप 2: होम पेजवरील WHAT’S NEW वर क्लिक करा स्टेप 3: “Result of Tier-I Exam of ACIO-II/Exe Exam-2020” वर क्लिक करा स्टेप 4: तुमच्या समोर निकालाचं गुणपत्रक पीडीएफ स्वरुपात ओपन होईल स्टेप 5: पीडीएफ फाईल डाऊनलोड करा आणि त्यामध्ये तुमचा रोलनंबर टाका.

निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

टियर 2 ची परीक्षा लवकच

सहायक केंद्रीय गुप्तचरऑफिसर परीक्षेच्या टियरमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता टियर 2 ची परीक्षा द्यावी लागणार आहे. टियर 2 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची मुलाख घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. टियर 2 परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह लेखी परीक्षा असेल. यात केवळ टियर 1 ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी मिळेल. ही परीक्षा एकूण 50 गुणांची असेल. आपल्याला यासाठी 1 तास देखील देण्यात येईल. या परीक्षेत 30 गुणांचा निबंध आणि 20 गुणांचा इंग्रजी समन्वय व अचूक लेखन (English Comprehension & Precise Writing) समाविष्ट करण्यात आलाय.

किती पगार मिळणार?

गुप्तचर विभागात IB ACIO च्या 2000 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जात आहे. IB ACIO ला ग्रेड -2 लेव्हल 7 पे मॅट्रिक्स (7 Pay Matrix) मध्ये पगार मिळेल. ज्याचे मूळ वेतन 44,900 ते 1,42,400 रुपये आहे.

संबंधित बातम्या:

IB मध्ये अधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी अ‍ॅडमिट कार्ड जारी, 1.42 लाखांपर्यंत पगार

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

( MHA IB ACIO Result 2021 declared check direct link at mha.gov.in)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.