AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची संधी, ‘या’ पदासाठी भरती सुरू, मोठी संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अधिसूचना देखील भरती प्रक्रियेती प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग झटपट भरतीसाठी अर्ज करावीत.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करण्याची संधी, 'या' पदासाठी भरती सुरू, मोठी संधी
Railway
| Updated on: Jun 02, 2024 | 3:45 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अधिक.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. व्यवस्थापक पदासाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया एका जागेसाठी सुरू आहे.

https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी सर्वात अगोदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. तिथे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल.

https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/VN10_2024%20GM_FIN_MRVC(1).pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. managerhr@mrvc.gov.in. या ईमेलवर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 55 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या साईटवर देखील आपल्याला अधिक माहिती मिळेल. चला तर मग वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा