AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, 300 हून अधिक पदांसाठी भरती, केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी

UPSC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. चला तर मग लगेचच करा अर्ज.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी संधी, 300 हून अधिक पदांसाठी भरती, केंद्र शासनाची नोकरी करण्याची सुवर्णसंधी
UPSC
| Updated on: Jun 01, 2024 | 5:26 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग उशीर कशाला करता, लगेचच करा अर्ज. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली. केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, नागरी जलविज्ञान अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, उप अधीक्षक पुरातत्व रसायनशास्त्रज्ञ अशी विविध पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 जून 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

upsconline.nic.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. उमेदवारांनी सर्वात अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावीत. ttps://upsconline.nic.in./ora/oraauth/candidate/download_ad.php?id=NDA57ALXLIKICYVW9AJNIXIZCNK1CSAA2KXOXFDCUPASCQ5MQGD6H3 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना मिळेल.

https://upsconline.nic.in./ora/VacancyNoticePub.php या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेचा अर्ज मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. अर्ज केलेल्या उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जाईल. शॉर्टलिस्टिंग केली जाईल. उमेदवारांनी सर्वात अगोदर हे व्यवस्थित पाहून घ्यावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. यामुळे उमेदवारांनी अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत हे व्यवस्थित तपासूनच अर्ज करावीत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी एक संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज. विशेष म्हणजे 300 हून अधिक पदांसाठी ही भरती सुरू आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा