AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाबार्डकडून ‘या’ पदांसाठी भरती सुरू, थेट अधिकारी होण्याची संधी, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

NABARD Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात आहात? तर आता नो टेन्शन. नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज करू शकतात, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

नाबार्डकडून 'या' पदांसाठी भरती सुरू, थेट अधिकारी होण्याची संधी, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
NABARD
| Updated on: Apr 21, 2024 | 6:27 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. पदवीधरांसाठी विशेष: ही संधी आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. थेट अधिकारी होण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकते. नाबार्डमध्ये नोकरी तुम्ही करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नाबार्डकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना काढण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

विशेष म्हणजे नाबार्डमध्ये संशोधन अधिकारी होण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून संशोधन अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत. नाबार्ड ही एक राष्ट्रीय बँक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 30 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

मुलाखतीसह बऱ्याच चाचण्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी द्याव्या लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवारा हा कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असलेला असावा, 45 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे.

nabard.org साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल, तसेच या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला याच साईटवर मिळेल. नाबार्डमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. फटाफट उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी, मोठी संधी तुमच्याकडे आहे.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी शेवटी अर्ज व्यवस्थित तपासून घ्यावा. NABARD च्या साईटवर भरतीची सविस्तर माहिती ही आपल्याला पाहता येईल, नोकरी करण्याची मोठी संधी आहे.

Follow Us
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट...
देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट....
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....