‘या’ महापालिकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरी मिळवण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट नागपूर महापालिकेत मोठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र आहेत. मग उशीर न करता या भरीत प्रक्रियेसाठी अर्ज करा. विशेष म्हणेज ही बंपर भरती आहे.

मुंबई : महापालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. थेट सरकारी नोकरी करण्यासाठी लगेचच अर्ज करा. विशेष म्हणजे महापालिकेत बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. अजिबातच उशीर न करता आजच अर्ज करा. ही भरती प्रक्रिया नागपूर महापालिकेत सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 350 रिक्त पदांसाठी पार पडत आहे. मग अजिबातच उशीर न करता उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करावेत. कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज दाखल करू शकता. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. नागपूर महापालिकेत अंतर्गत ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. 27 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाहीये. यामुळे लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.
अग्निशामक विमोचक पदासाठी एकून जागा 297, चालक एकून जागा 28, उप अग्रिशमन अधिकारी 13, सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी एकून जागा 7 आणि फिटर कम ड्रायव्हर एकून जागा 5 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवाराने अगोदर हे बघावे की, आपण अर्ज नेमका कोणत्या पदासाठी करत आहोत.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही पदानुसार असणार आहे. दहावी पास उमेदवार हे पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज हा करावा लागणार आहे. 27 डिसेंबरच्या अगोदर या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. या भरती प्रक्रियेंसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही महापालिकेच्या साईटवला भेट देऊ शकता.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेचे सर्व अपडेट आपल्याला साईटवर मिळेल. चला तर मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी थेट अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी.
