Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडकडून ‘या’ पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

NHPC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडकडून 'या' पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख
Rashtriya Jal Vidyut Urja Nigam Limited
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 12:40 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यत आली. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड अंतर्गत ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासाच शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांना आजच भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.

थेट राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया एकून 57 पदांसाठी सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. वयाचीही अट या भरतीसाठी प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये.

https://www.nhpcindia.com/ या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहितीही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. https://www.nhpcindia.com/assests/pzi_public/pdf_link/661d17d003721.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घेऊन मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ऑनलाइन पद्धतीने आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे आयटीआय ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. यासोबतच बीएसएफमध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.