AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, रेल्वे विभागात बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची संधी

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. चला तर मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

दहावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, रेल्वे विभागात बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची संधी
| Updated on: Jan 25, 2024 | 9:51 AM
Share

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून ही बंपर भरती राबवली जातंय. दहावी पास असलेल्या तरूणांसाठी ही खरोखरच एक प्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती.

रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख ही 17 जानेवारी 2024 आहे. अर्ज सुरू झाले असून उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. 17 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी लगेचच अर्ज करावेत. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावी पासच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेतून ग्रुप डीची पदे ही भरली जातील. तसेच या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असणे देखील आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त वय हे 30 असावे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर आपल्याला जावे लागेल. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला आरामात मिळेल. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

Follow Us
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप
'माझी झोपडी जाळण्याचे... खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत
सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली... नेमकं प्रकरण काय?