AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, थेट ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायची असेल तर लगेच अर्ज करा. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, थेट 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
| Updated on: Dec 13, 2023 | 9:42 AM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असाल तर ही सुवर्णसंधीच तुमच्याकडे आहे. नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असाल तर लगेचच या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत. ही एकप्रकारे बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. याबाबतची अधिसूचना ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून काढण्यात आलीये. खरोखरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधीच आहे. इच्छुकांनी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावेत.

ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडत आहे. 22 डिसेंबर 2023 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 18 जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून उमेदवारांची थेट निवड होईल.

वैद्यकीय सल्लागार या पदांसाठी ही भरती पार पडत आहे. विशेष म्हणजे तब्बल 18 पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे एमबीबीएस झाले असायला हवे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून उमेदवारचे एमबीबीएस पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी लगेचच अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई येथे आपला अर्ज आणि काही कागदपत्रे ही पाठवावी लागणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज भरावे लागणार आहेत.

वैद्यकीय सल्लागार पदांसाठी असलेली ही भरती प्रक्रिया पार्ट टाइम असणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलचे सर्व अपडेट आपल्याला साईटवर मिळतील. खरोखरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधीच तुमच्याकडे आहे. अजिबातच उशीर न करता तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी थेट अर्ज करा. थेट अर्ज करा आणि मिळवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.