स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1000 हून अधिक पदांसाठी भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, लगेचच
SBI Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी एक संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच तुमच्याकडे शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेतून 1100 हून अधिक पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 24 जुलैपासून सुरू झालीये.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांकडे आता अवघे काही तासच शिल्लक आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. ही बंपर भरतीच आहे.
बँक व्हीपी वेल्थ रेग्युलरच्या 600 जागा, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम रेग्युलरच्या 150, रिलेशनशिप मॅनेजर एआरएम बॅकलॉगच्या 123 जागा, व्हीपी वेल्थ बॅकलॉगच्या 43, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टच्या 30 जागा, इन्व्हेस्टमेंट एक्सपर्टच्या 30 अशा विविध जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. बाकी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही तुम्हाला अधिसूचनेवर वाचण्यास मिळेल. बँक ऑफ इंडियाच्या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.
