AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षक पदासाठी महाभरती, तब्बल इतकी पदे जाणार भरली, डी.एड् पास असणाऱ्यांसाठी संधी, थेट पद्धतीने..

Shikshak Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. शिक्षक भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत, ही मोठी संधीच आहे.

शिक्षक पदासाठी महाभरती, तब्बल इतकी पदे जाणार भरली, डी.एड् पास असणाऱ्यांसाठी संधी, थेट पद्धतीने..
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 12:16 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेतून शिक्षकांची विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती.

ही भरती प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून पदवीधर शिक्षक आणि सहायक शिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून तब्बल 327 पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. मराठी माध्यम, हिंदी माध्यम आणि उर्दू माध्यमांची पदे भरली जातील.

या शिक्षक भरतीची अधिसूचना https://drive.google.com/file/d/1yBdWU7ffvN22bGl9JJ-q_lEaluhiSRxz/view येथे मिळेल. इच्छुकांनी ही अधिसूचना व्यवस्थित वाचावी. सहायक शिक्षक या पदासाठी उमेदवार हा डी.एड् पास असावा. पदवीधर शिक्षक या पदासाठी एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड असावे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहेत. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या साईटवर मिळेल. भरतीसाठी अर्ज करताना आपल्याला कागदपत्रे देखील सोबत जोडावी लागतील.

खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. चला तर मग इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. या तारखेच्या अगोदरच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO
क्षणभर तुम्हीही सुन्न व्हाल...कसा झाला अहमदाबाद विमान अपघात? बघा VIDEO.
अहमदाबादेत विमान कसं कोसळलं? काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?
अहमदाबादेत विमान कसं कोसळलं? काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?.
अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन्..
अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन्...