आयफोन घेतला, मात्र द्यायला पैसे नव्हते; मग घडले असे काही, पाहून अंगावर काटा येईल !

या आयफोनचे 72 हजार रुपये विद्यार्थी आरोपीला देणे होता. हे पैसे घेण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याला शुक्रवारी भेटला. मात्र त्याने पैसे दिलेच नाही. मयत त्याचे पैसेही देत नव्हता आणि आयफोनही परत करत नव्हता.

आयफोन घेतला, मात्र द्यायला पैसे नव्हते; मग घडले असे काही, पाहून अंगावर काटा येईल !
चहा पिताच चौघांचा मृत्यूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 11:05 PM

नवी दिल्ली : आयफोनचे (I-Phone) पैसे न दिल्याच्या रागातून एका बारावीच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या (Murder by Firing) केल्याची घटना शुक्रवारी दिल्लीतील जामिया परिसरात (Delhi Jaamiya Area) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खालिद नामक 24 तरुणाला अटक केली आहे. आयफोनचे पैसे देत नसल्याने झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आयफोनचे 72 हजार रुपये देत नव्हता म्हणून हत्या

मयत विद्यार्थ्याने आरोपीकडून आयफोन घेतला होता. या आयफोनचे 72 हजार रुपये विद्यार्थी आरोपीला देणे होता. हे पैसे घेण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याला शुक्रवारी भेटला. मात्र त्याने पैसे दिलेच नाही. मयत त्याचे पैसेही देत नव्हता आणि आयफोनही परत करत नव्हता.

आधी वादावादी झाली, मग हाणामारी आणि हत्या

यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. वादाचे हाणामारी रुपांतर झाले. यादरम्यान संतापलेल्या आरोपीने विद्यार्थ्यावर गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच जामिया नगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

आरोपीकडून हत्येची कबुली

याप्रकरणी जामिया नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास करत अखेर आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.