AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिडनाइट ड्रामा! बंद खोलीत बायको प्रियकरासोबत नको ते करत होती.. चोर आल्याचे समजून नवरा भावाला घेऊन आला अन्..

गावात राहणाऱ्या एका तरुणाचे विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. संपूर्ण कुटुंब छतावर झोपलेले असताना महिलेने चोरट्या पद्धतीने प्रियकराला घरी बोलावले. नवऱ्याला कळताच त्याने भावाला उठवले. नंतर जे घडलं पोलिसही हादरले...

मिडनाइट ड्रामा! बंद खोलीत बायको प्रियकरासोबत नको ते करत होती.. चोर आल्याचे समजून नवरा भावाला घेऊन आला अन्..
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 16, 2025 | 2:57 PM
Share

उत्तर प्रदेशमध्ये सतत विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे चर्चेत असतात. कधी प्रियकरासाठी बायको पळून जाते तर कधी नवरा प्रेयसीसाठी पत्नीची हत्या करतो. उत्तर प्रदेशमधील बागपतमध्ये मध्यरात्री अशीच एक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांची झोप उडाली. एका नवऱ्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. संतापलेल्या नवऱ्याने आणि त्याच्या भावांनी मिळून जे काही पाऊल उचलले ते पाहून पोलिसही हादरले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ माजली आहे. आता नेमकं काय झालं होतं? प्रकरण काय? चला जाणून घेऊया..

नेमकं काय घडलं?

ही घटना सिंघवाली अहीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलौचपुरा गावातील आहे. येथे एका तरुणाचे शेजारील विवाहित महिलेशी बराच काळ अनैतिक संबंध होते. असे सांगितले जाते की, पतीच्या अनुपस्थितीत हे दोघे अनेकदा लपूनछपून भेटत असत. शनिवारी रात्रीही महिलेचे कुटुंब घराच्या छतावर झोपलेले असताना प्रियकर चोरट्या पावलांनी तिच्या खोलीत शिरला. थोड्या वेळाने खोलीतून आवाज आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांना वाटले की घरात चोर शिरला आहे. संशयाच्या आधारावर कुटुंबीय खाली उतरले आणि शोधाशोध सुरू केली. जेव्हा महिलेच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीत प्रियकर आणि महिला अर्धनग्न अवस्थेत होते. हे दृश्य पाहताच पती आणि दीर संतापले. त्यांनी दरवाजा बंद करून दोघांनाही जोरदार मारहाण केली.

वाचा: भल्याभल्यांना नादाला लावणारी सर्वात श्रीमंत बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही! एका रात्रीत कमावत होती 90 लाख

महिला प्रियकराला वाचवण्यासाठी भीक मागत होती

नवऱ्याने त्याच्या भावांसोबत मिळून दोघांनाही काठीने जोरदार मारहाण केली. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रियकराची इतकी मारहाण झाली की त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येऊ लागले. व्हिडिओमध्ये महिला आणि तिचा प्रियकर जीव वाचवण्याची विनवणी करताना दिसत आहेत.

महिला आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी भीक मागत होती, पण संतापलेले कुटुंबीय सतत मारहाण करत राहिले. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला, जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मारहाणीनंतर जखमी तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला ‘चोर’ म्हणून खटला दाखल केला आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.