AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Accident : बोनेटवर अडकलेल्या व्यक्तीला 8 किलोमीटर फरफटत नेलं, पुन्हा जोरात ब्रेक मारुन खाली पाडलं, मग लोकांनी…

ती कार पीपराकोठी येथे सापडली असून कारच्या चालकावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रत्यक्षदर्शी लोकांनी ही सगळी घटना पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे पोलिस चालकाचा शोध घेत आहे.

Car Accident : बोनेटवर अडकलेल्या व्यक्तीला 8 किलोमीटर फरफटत नेलं, पुन्हा जोरात ब्रेक मारुन खाली पाडलं, मग लोकांनी...
जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारीImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jan 21, 2023 | 1:07 PM
Share

बिहार : राज्यात पूर्वी चंपारण्यच्या (Bihar chanmparanya) कोटवा भागात (kotwa area) एक अशी घटना घडली आहे की, त्यामुळे नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. एक वयोवृद्ध व्यक्ती सायकलवरुन हायवे ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने (Car accident) त्या व्यक्तीला उडवलं. त्यावेळी ती वयोवृध्द व्यक्ती बोनेटवर अडकली. त्यानंतर चालकाने कार जोरात चालवायला सुरुवात केली. त्यावेळी अडकलेल्या व्यक्तीने वायफर घट्ट पकडून ठेवलं होतं. आठ किलोमीटरवरती गेल्यावर त्या इसमाने कारचा जोरात ब्रेक मारला त्यानंतर ती व्यक्ती खाली पडली.

शंकर चौधुर असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ज्यावेळी चौधुर हे सायकलवरुन रस्ता ओलांडत होते, त्यावेळी जोरात आलेल्या कारने सायकलला जोराची धडक दिली. सायकलवरती असलेले चौधुर हे कारच्या डायरेक्ट बोनेटवर आले, त्यावेळी त्यांनी वायफर पकडून ठेवले. चालकाने कारचा स्पीड अधिक वाढवला. त्यानंतर चौधुर यांना आठ किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं. ज्यावेळी मागून लोक येत आहेत असं चालकाच्या लक्षात आलं. त्यावेळी त्याने अचानक ब्रेक मारुन चौधुर यांना खाली पाडलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी लोकांना सांगितलं.

ती कार पीपराकोठी येथे सापडली असून कारच्या चालकावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्रत्यक्षदर्शी लोकांनी ही सगळी घटना पोलिसांना सांगितली आहे. त्यामुळे पोलिस चालकाचा शोध घेत आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच