AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुहागरात्रीला नवरीला आली चक्कर, नवऱ्याने थेट आणलं प्रेग्नंसी किट… नंतर जे घडलं गावकरीही थक्क झाले

रामपूरमध्ये एका नवविवाहित नवरीला सुहागरात्री चक्कर आली. यावर नवऱ्याने प्रेग्नन्सी किट आणली. त्यानंतर जे घडलं ते आश्चर्यकारक होतं. चला, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.

सुहागरात्रीला नवरीला आली चक्कर, नवऱ्याने थेट आणलं प्रेग्नंसी किट... नंतर जे घडलं गावकरीही थक्क झाले
BrideImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 14, 2025 | 1:51 PM
Share

उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका गावात सुहागरात्रीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेला लग्नानंतर सुहागरात्री चक्कर आली. यावर नवऱ्याने प्रेग्नन्सी किट आणली. त्यानंतर जे घडलं ते थक्क करणारं होतं. चला, संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया…

काय आहे प्रकरण?

प्रकरण असं आहे की, रामपूरमध्ये एका तरुणाचं शनिवारी लग्न झालं. वरात परतल्यानंतर संध्याकाळी नवरी सासरी पोहोचली. सर्व रीतिरिवाजांनुसार नवरीचं स्वागत झालं. मात्र, त्या वेळी प्रचंड उकाडा होता. सुहागरात्रीसाठी नवरा-नवरी खोलीत गेले. त्याचवेळी नवरीला चक्कर आली. नवरी बेशुद्ध पडलेली पाहून, तिला मदत करण्याऐवजी नवऱ्याने गावातील मेडिकल स्टोअरवरून प्रेग्नन्सी टेस्ट किट खरेदी केली आणि ती स्वतःजवळ ठेवली. यावर नवरी चिडली.

वाचा: स्मशानभूमीजवळ कारमध्ये बड्या नेत्याशी इश्कबाजी, महिलेसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं.. नंतर जे घडलं

सासरच्यांना बोलावलं

सुहागरात्री जेव्हा नवऱ्याने नवरीला किट दिली आणि तपासणी करायला सांगितलं, तेव्हा ती संतापली. तिने तात्काळ आपल्या वहिनीला फोन केला आणि सांगितलं की, तिचा नवरा तिच्यावर संशय घेत आहे आणि तिचे कोणाशी तरी संबंध असावेत असं म्हणत आहे. वहिनीने हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आणि संपूर्ण माहिती कुटुंबाला दिली. काही वेळातच नवरीच्या माहेरचे लोक सासरी पोहोचले.

चक्कर येण्याचं कारण काय?

लग्नाचा थकवा, उकाडा आणि उष्णतेमुळे नवरीला चक्कर आली होती. हे पाहून नवरा घाबरला. त्याने तात्काळ आपल्या काही मित्रांशी संपर्क साधला, ज्यांनी त्याला मस्करीत सांगितलं की, हे गर्भवती असण्याचं लक्षण असू शकतं. याच गैरसमजातून नवऱ्याने रात्रीच प्रेग्नन्सी टेस्ट किट खरेदी केली.

पंचायतीत झाला निर्णय

नवरीचे माहेरचे सासरी पोहोचताच सासरच्या मंडळींशी त्यांची वादावादी सुरू झाली. प्रकरण बिघडण्यापूर्वीच गावातील काही लोकांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही बाजूंना समजावलं. गावात पंचायत बोलावली गेली, जी सुमारे दोन तास चालली. शेवटी, नवऱ्याने आपली चूक मान्य करत नवरी आणि तिच्या कुटुंबीयांची माफी मागितली. त्याने पंचायतीत सार्वजनिकपणे सांगितलं की, यापुढे तो असे कोणताही वर्तन करणार नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.