अहमदनगरमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीमुळे मत्यू, आरोपीच्या पत्नीचा गंभीर आरोप

अहमदनगर शहरात भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी होऊन आरोपी सादिक बिराजदार याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केलाय.

अहमदनगरमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीमुळे मत्यू, आरोपीच्या पत्नीचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 5:32 PM

अहमदनगर : अहमदनगर शहरात भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी होऊन आरोपी सादिक बिराजदार याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केलाय. आरोपी सादिकच्या विरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना भिंगार परिसरात सादिकला 5 जणांनी बेदम मारहाण केली असल्याची तक्रार सादिक बिराजदारची पत्नी रुक्सार बिराजदारने पोलीस स्टेशनला दिलेली आहे.

मृत आरोपीच्या पत्नीने तक्रार दिली असली तरी पोलिसांनी मात्र याआरोपांचं खंडन केलंय. आरोपी सादिकला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारल्याचा दावा भिंगार कॅम्प पोलिसांनी केलाय. पोलीस कर्मचारी शेख यांच्या तक्रारीवरुन आरोपी सादिक बिराजदार याच्या विरोधात 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत सादिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान सादिकचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

VIDEO : महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले

नगरमध्ये दाम्पत्याला विवस्त्र केल्याचा ‘तो’ व्हिडीओ खोटा, पोलिसांकडून खळबळजनक खुलासा

मुलीचं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, गर्भधारणा झाल्यानंतर अखेर डॉक्टरांना समजलं, अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ पाहा :

Custodial death of Sajid Birajdar in Bhingar camp Ahmednagar

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.