Gujarat : अंबाजी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भक्तांना भरधाव कारने चिरडले, 7 जणांचा जागीचं मृत्यू

गुजरातमधील अरवली येथील बनासकांठा येथे अंबाजी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेल्या भक्तांना भरधाव कारने चिरडले. कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

Gujarat : अंबाजी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भक्तांना भरधाव कारने चिरडले, 7 जणांचा जागीचं मृत्यू
अंबाजी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भक्तांना भरधाव कारने चिरडले, 7 जणांचा जागीचं मृत्यू Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 12:09 PM

नवी दिल्ली : गुजरातमधील (Gujarat) अरवली (Aravali) जिल्ह्यात अंबाजीकडे (Ambaji) जाणाऱ्या लोकांना कारने चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी 7 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, सात जणांचा जाणीचं मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची अधिक गर्दी झाली होती.

पायी चालत असलेल्या भक्तांना उडविले

या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण अपघातामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ओळख पटवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. एका कारने पायी चालत असलेल्या सात भक्तांना चिरडले आहे. अंबाजी मातेच्या दर्शनासाठी सगळे भक्त पायी चालत निघाले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

गुजरातमधील अरवली येथील बनासकांठा येथे अंबाजी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत निघालेल्या भक्तांना भरधाव कारने चिरडले. कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पंचमहालचे रहिवासी असल्याची चर्चा आहे. हे सर्व लोक प्रसिद्ध शक्तीपीठ अंबाजी माता मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. यादरम्यान एका कारने भाविकांना चिरडले. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Non Stop LIVE Update
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.