AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधवा वहिनीला दीर म्हणाला – आता दादाच्या जागी मीच ! अनेकदा जवळही आला, पण एक दिवस ..

Devar Ditched Bhabhi : हरदोईमध्ये, एका महिलेने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या मेहुण्यासोबत प्रेमसंबंध सुरू केले. लग्नाच्या बहाण्याने मेहुण्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. आता ती महिला पोलिसांची मदत मागत आहे.

विधवा वहिनीला दीर म्हणाला - आता दादाच्या जागी मीच ! अनेकदा जवळही आला, पण एक दिवस ..
Image Credit source: प्रतीकात्मक फोटो
| Updated on: Jul 23, 2025 | 4:13 PM
Share

आजच्या युगात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये असे म्हटले जाते. कधीकधी एखाद्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते. सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे जेव्हा आपलेच लोक आपल्याला विश्वासघात करतात, तेव्हा प्रचंड त्रास होतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील हरदोई येथून समोर आला. तिथे एका दीराने त्याच्या स्वतःच्या विधवा वहिनीला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले असा आरोप आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे प्रकरण ताडियावन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील आहे. येथे एका महिलेच्या पतीचे 6 महिन्यांपूर्वी निधन झाले. जेव्हा ती विधवा झाली तेव्हा तिचा दीर तिच्या जवळ येऊ लागला. तो म्हणाला- वहिनी, काही काळजी करू नकोस. मी तुझ्याशी लग्न करेन. मी तुला भावासारखे प्रेम करेन. जर मानसिकरित्या उद्ध्व्सत झालेल्या व्यक्तीला कोणाचा आधार मिळाला तर त्याला आणखी काय हवे असतं ? दीराचं बोलणं ऐकून त्याच्या वहिनीलाही खात्री पटली. तिने तिच्या डोळे झाकून दीरावर विश्वास ठेवला.

अनेकदा ठेवले शारीरिक संबंध

त्यानंतर त्या दीराने त्याच्या वहिनीशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्यांचे अनेक वेळा शारीरिक संबंध आले, पण काही दिवसांनी दीराला त्याच्या वहिनीचा कंटाळा आला. मात्र काही दिवसांनी वहिनीला तिच्या दीराचा संशय आला तेव्हा तिने दीरावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. पण सुरुवातीला, तिचा दीरा टाळाटाळ करत राहिला. अखेर त्याने कबूल केलं की त्याचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तू मला एकटे सोडं आता, असं त्याने वहिनीला सांगितलं. हे ऐकून त्या महिलेला खूप धक्का बसला. आधी तिने तिचा नवरा गमावला आणि आता तिच्या दीरानेही तिला फसवणूक केली.

पोलिसांत केली तक्रार

एवढं सगळं झाल्यावरही महिलेने तिच्या दीराला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो ठाम राहिला. कंटाळून ती महिला ताडियावन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. आपल्या दीराने आपल्याला फसवलं आणि माझ्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. आता तो दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याबद्दल बोलत आहे, अशी तक्रार त्या महिलेने पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी त्या महिलेच्या दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिस सांगत आहेत.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट