AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kanjurmarg Fire : कांजुरमार्ग येथे इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी

अग्निशामक दलाच्या14 गाडी घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एनजी रॉयल अपार्टमेंट या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली असून बचाव कार्य सुरु आहे.

Kanjurmarg Fire : कांजुरमार्ग येथे इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी
कांजुरमार्ग येथे इमारतीला आग
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 3:41 PM
Share

मुंबई : मुंबई शहरात आगीचे सत्र सुरुच आहे. ताडदेव, करी रोड पाठोपाठ आता कांजुरमार्गमध्येही एका बहुमजली इमारतीला आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. कांजुरमार्ग येथे एका निवासी इमारतीला सोमवारी दुपारी 1.42 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. इमारतीच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर ही आग लागली असून परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. अग्निशामक दलाच्या14 गाडी घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एनजी रॉयल अपार्टमेंट (NG Royal Apartment) या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर आग लागली असून बचाव कार्य सुरु आहे.

आगीचे कारण अस्पष्ट

इमारतीतील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप कोणत्याही जीविहानीचे वृत्त नाही. मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लेवल 2 ची ही आग असून अग्नीशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र तपासानंतरच कारण स्पष्ट होईल.

इतर बातम्या

CCTV | बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, पाच सेकंदात गाडी सात वेळा पलटी

CCTV | भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवलीत भरदिवसा प्रकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.