AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 Crore Scam : शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

सीबीआयकडून या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेय. या प्रकरणात सचिन वाझेला माफीचा साक्षीदार होण्याकरीता विशेष सीबीआय कोर्टाने मान्यता दिली आहे.

100 Crore Scam : शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 6:06 PM
Share

मुंबई : शंभर कोटी कथित घोटाळा (Scam) प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र (Chargesheet) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सीबीआयने 49 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयकडून या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हटले आहे. या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze)ला माफीचा साक्षीदार होण्याकरीता विशेष सीबीआय कोर्टाने मान्यता दिली आहे.

सचिन वझे माफीचा साक्षीदार झाल्याने आरोपपत्रात नाव नाही

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देण्यात आले होते, असा आरोप केला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा याकरीता अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी मागणी केली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणात कारवाई सुरू केली असता चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती. या प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी म्हटले आहे तर सहआरोपी सचिन वाझे यांना याप्रकरणात माफीचा साक्षीदार झाल्यामुळे त्यांच्याविरोधात सीबीआयने आज दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात उल्लेख केलेला नाही. (CBI files chargesheet in alleged Rs 100 crore scam)

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.