VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

दादर स्थानकातील फलाट क्रमांक चारवरुन  पोलीस महिला आरोपीला घेऊन जात होते. | Police train criminal

VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव
सीसीटीव्ही फुटेज
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 10:26 AM

मुंबई: दादर रेल्वे स्थानकात नुकतीच एक थरारक घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी एक महिला आरोपी पोलिसांच्या (Police) तावडीतून पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडस दाखवत या महिलेचा जीव वाचवला. (Police officer save life of criminal in Mumbai)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. दादर स्थानकातील फलाट क्रमांक चारवरुन  पोलीस महिला आरोपीला घेऊन जात होते. त्यावेळी महिला आरोपीने समोरुन येणारी लोक गाडी पाहून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा हात झटकून या महिलेने प्लॅटफॉर्मवरुन उडी मारली. पण अचानक उडी मारल्यामुळे ती तोल जाऊन खाली पडली.

त्यावेळीच समोरून लोकल ट्रेन येत होती. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी कमालीचं शौर्य दाखवत आणि सावधगिरी बाळगत ट्रेन येण्यापूर्वीच तिला ट्रॅकवरून बाजूला केले. स्टेशनवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. पळून जाणारी महिला ही एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे.

संबंधित बातम्या:

आरोपीला मारहाण करणं अंगाशी, पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, सीआयडीने तपास नेमका कसा केला?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

उल्हासनगरच्या गार्डनमध्ये गर्दुल्ल्याचा ब्लेड हल्ला, बालिका गंभीर जखमी

(Police officer save life of criminal in Mumbai)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.